Monday, December 29 2025 | 12:24:01 PM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पं‌तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद …

Read More »

प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली आदरांजली

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 डिसेंबर 2024)  राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप इथल्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read More »