मुंबई , 6 जानेवारी 2025 एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या सोलापूर येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. यादृष्टीने शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील. पर्यावरण संवर्धनासाठी बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प ही काळाची गरज आहे, असे एनटीपीसीचे अध्यक्ष …
Read More »कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य पदांसाठी मागवले अर्ज
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (सीएटी) मध्ये न्यायिक सदस्यांच्या 5 आणि प्रशासकीय सदस्यांच्या 4 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. यासाठी विभागाकडून दिनांक 05.12.2024 रोजी दोन रिक्त पदांची परिपत्रके जारी करण्यात आली. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5.30 पर्यंत …
Read More »जम्मू आणि काश्मीरसाठी ऐतिहासिक निर्णय : नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटन कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे पायाभूत सुविधांसाठी परिवर्तनात्मक पाऊल असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले स्वागत
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय कोरला गेला. या ऐतिहासिक कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन …
Read More »एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 कर्नाटकात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे काही रुग्ण आढळल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण शोधले आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या आयसीएमआर च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध विषाणूजन्य श्वसन रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे हे …
Read More »“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” : बंगळूरुमध्ये 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान एअरो इंडिया 2025 चे होणार आयोजन
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025 या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15 व्या आवृत्तीचे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरूमधील येलहांका हवी तळ येथे आयोजन होणार आहे. “द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” अशी भव्य संकल्पना असलेला हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधील भागीदारीला चालना …
Read More »भारतीय मानक संस्थेचा 78 वा स्थापना दिन उत्साहात साजरा
मुंबई , 6 जानेवारी 2025 भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या भारतीय मानक संस्थेचा (Bureau of Indian Standards – BIS) 78 वा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईत अंधेरी इथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमात भारतीय मानक संस्था देशातील गुणवत्ताविषयक परिसंस्थेला बळकटी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले. श्री गुरु गोविंद सिंगजी …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी पोरबंदरमध्ये ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिमेचे केले नेतृत्व; ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, कुस्तीपटू संग्राम सिंग यांनी मोहिमेला दिले पाठिंब्याचे वचन
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविय यांनी सायकल चालवण्याला प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधील उपलेटा या त्यांच्या मतदारसंघात, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या, शारीरिक तंदुरुस्तीसाठी रविवारी सायकल स्वारी उपक्रमाचे नेतृत्व केले. 150 हून अधिक सायकलस्वारांनी म्युनिसिपल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ते उपलेटा येथील तालुका स्कूल …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगाल मध्ये फुलिया, नादिया, येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या नवीन वास्तुचे (कॅम्पस) केले उद्घाटन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले. संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी …
Read More »केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर द्वारे स्वदेशात विकसित “पॅरासिटामॉल” ची केली घोषणा
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 40 व्या स्थापना दिनाला संबोधित करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ विभागाचे राज्यमंत्री मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi