नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील. सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) …
Read More »पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक …
Read More »वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा समारोप, द्विपक्षीय धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्याला बळकटी
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा (20–22 नोव्हेंबर 2025) यशस्वी समारोप झाला असून या दौऱ्यात त्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बैठका घेतल्या. गोयल यांनी या दौऱ्यात इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत, अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच, कृषी …
Read More »भारताच्या निर्यात वाढीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये मजबूत भागीदारी राखण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चौथ्या व्यापार मंडळ बैठकीत केले आवाहन
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. भारताने निर्यात वाढवून आपली अर्थव्यवस्था विस्तारित केली पाहिजे आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत आणि निर्यात विस्तार आणि विविधीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये मजबूत सहकार्याची आवश्यकता असल्याचे, मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील ‘पुनर्रचित व्यापार …
Read More »उपराष्ट्रपतींना आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची आणि कामगिरीची माहिती देण्यात आली
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्री, जुएल ओराम, यांनी आज मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. या सादरीकरणामध्ये आदिवासी हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा …
Read More »पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि …
Read More »केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) उद्घाटन
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या (एनपीएल) सभागृहात सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) यशस्वीपणे उद्घाटन झाले. भारतातील तसेच परदेशातील वैज्ञानिक, धोरणकर्ते, विद्यार्थी, विकासात्मक भागीदार तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ञ असे 1,000 हून अधिक …
Read More »महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कॅनडासोबत भारताला मोठ्या प्रमाणावर सहकार्याची क्षमता दिसत आहेः वाणिज्य आणि उद्योग मंत्री
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. महत्त्वपूर्ण खनिजे, खनिज प्रक्रिया तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, अणुऊर्जा आणि पुरवठा साखळीच्या विविधीकरणामध्ये कॅनडासोबत सहकार्यासाठी भारताला लक्षणीय वाव दिसत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे इंडो-कॅनडियन बिझनेस चेंबरला संबोधित करताना सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, मशीन लर्निंग आणि पुढील …
Read More »भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक आणि एक लाख संस्थांवर कारवाई
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नागरिकांना TRAI DND ॲपद्वारे स्पॅम कॉल/एसएमएसशी संबंधित तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करत त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. व्यक्तिगत फोनवर फसवणुकीचे दूरध्वनी क्रमांक ब्लॉक केल्याने अशा स्पॅमचा उगम थांबवता येणार नाही असेही प्राधिकरणाने अधोरेखित केले आहे. गेल्या वर्षभरात ट्रायने नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून …
Read More »“सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य” या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
पंतप्रधानांनी आज “सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य – महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान ‘वित्त-केंद्रित’ ऐवजी ‘मानव-केंद्रित’, ‘राष्ट्रीय’ ऐवजी ‘जागतिक’ आणि ‘बंदिस्त प्रारुपां’ ऐवजी ‘मुक्त स्त्रोत’ प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट …
Read More »
Matribhumi Samachar Marathi