भारतामधील राष्ट्रीय जलमार्गांवर नोंदवलेली एकूण प्रवासी वाहतूक 2023-24 मध्ये 1.61 कोटी इतकी होती, 2024-25 मध्ये ती 7.64 कोटी इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये राष्ट्रीय जलमार्गांवरील मालवाहतूक आणि भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामार्फत मिळालेल्या महसुलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या महसुलामध्ये अल्पकालीन ठेवींवरील व्याज, निविदा अर्ज विक्री, ओव्हर डायमेंशन माल व सामान्य माल वाहतूक, बर्थिंग …
Read More »भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्यात आली. या जनगणनेसाठी अंदाजे 11,718.24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चालाही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. जनगणना योजनेचा तपशील भारतीय जनगणना हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय कार्यक्रम आहे. भारताची जनगणना दोन टप्प्यांत आयोजित केली जाईल: (1) घरांची …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाची कोलसेतू विंडो ला मंजुरी: विविध औद्योगिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी कोल लिंकेजेसचा लिलाव, यामुळे कोळशाची न्याय्य उपलब्धता आणि संसाधनाच्या पूरेपूर वापराची सुनिश्चिती होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची बैठक झाली. या बैठकीत विनाअडथळा, कार्यक्षम आणि पारदर्शक वापरासाठी (कोलसेतू) कोळसा लिंकेजच्या लिलावासाठीच्या धोरणाला मंजुरी दिली. त्यासाठी नियमन विरहीत क्षेत्र (एनआरएस) पुरवठा विषयक करार धोरणातअंतर्गत कोलसेतू या नव्या विंडोचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही औद्योगिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी कोळसा उपलब्ध …
Read More »केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये 13 डिसेंबरला कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन
कोल्हापूर जिल्हा ग्रामीण डाक सेवक संमेलन 13 डिसेंबरला होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सायंकाळी 4.00 वाजता सुरू होणा-या या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारतामध्ये दूर-दुर्गम भागात टपाल, बँकिंग आणि विमा सेवांचा विस्तार …
Read More »विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओच्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय राजभाषा वैज्ञानिक संगोष्ठीचे एचईएमआरएल’ने केले आयोजन
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) एक प्रमुख प्रयोगशाळा, हाय एनर्जी रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) ने 11-12 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त राजभाषा वैज्ञानिक आणि तांत्रिक संगोष्ठीचे (एसीई क्लस्टर) यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाची संकल्पना “विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओचे योगदान” अशी होती. या संगोष्ठीत संरक्षण प्रणालींमध्ये तांत्रिक श्रेष्ठता आणि स्वावलंबनाकडे भारताची प्रगती अधोरेखित करण्यात आली, तसेच …
Read More »गोव्यात वीज, उर्जा आणि नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी, 11 डिसेंबर रोजी, गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित, विद्युत आणि विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्या वीज, उर्जा आणि नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञान या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 13 डिसेंबर परिषद चालणार आहे. या वेळी प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या भविष्याला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी …
Read More »गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा चौथा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
पणजी, 11 डिसेंबर 2025 केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (ए. आय. आय. ए) आपल्या चौथ्या स्थापना दिनानिमित संस्थेच्या आवारात “कोलोरेक्टल कार्सिनोमासाठी एकात्मिक प्रोटोकॉल” या विषयावर कार्यशाळा आणि पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेला संचालक वैद्य. पी. के. प्रजापती, अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम आणि उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक चाकोर यांनी पत्रकारांशी संवाद …
Read More »इटली-भारत व्यापार मंच 2025 द्वारे द्विपक्षीय व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025. इटलीच्या उपपंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत ‘भारत-इटली व्यापार मंच’ आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, अंतोनियो ताजानी यांच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून …
Read More »विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती प्रदान योजना (SYA)
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 केंद्र सरकारच्या ‘विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती’(SYA) योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत 1079 युवा कलावंतांना 3.27 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. 2021 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 4956 युवा कलावंतांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि तपशील तसेच मंजूर शिष्यवृत्तींची माहिती परिशिष्ट-अ मध्ये, तर आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 (30.10.2025 पर्यंत) लाभार्थी कलावंतांची संख्या आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi