नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी आज ‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसीआयटीआय) भागीदारी’ नामक एका नव्या त्रिपक्षीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी करण्याबाबत सहमती दर्शवली. सध्या अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांना पूरक ठरावे म्हणून तिन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये सहकार्याची आकांक्षा बळकट करण्यावर या देशांनी सहमती …
Read More »जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025 महोदय , नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते. याच विचाराने भारताने जी20 अध्यक्षपदाच्या काळात आपत्ती जोखीम कमी …
Read More »जी 20 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन – सत्र 1
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025 महोदय, नमस्कार! सर्वप्रथम जी 20 शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनासाठी आणि यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती रामाफोसा यांचे अभिनंदन! दक्षिण अफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली कुशल कामगार स्थलांतर, पर्यटन, अन्न सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये चांगले काम झाले आहे. नवी दिल्लीत झालेल्या जी 20 …
Read More »केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलसोबत कृषी, तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याला दिली गती
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल त्यांच्या इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान विस्तृत आणि विविध विषयांवरील बैठकांच्या मालिकेत सहभागी झाले. या बैठकांमुळे कृषी, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याला अधिक बळ मिळाले आहे. गोयल यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान 21 नोव्हेंबर 2025 रोजीच्या बैठकांमध्ये, इस्रायलचे कृषी …
Read More »सिकंदराबादमधील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 नोव्हेंबर 2025) सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. सांस्कृतिक मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलयममार्फत करण्यात येत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, …
Read More »पंतप्रधानांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे केले स्वागत
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केले असून स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक असे या सुधारणांचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतील आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून ‘व्यवसाय सुलभते’ला प्रोत्साहन देतील. पंतप्रधानांनी …
Read More »नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) आयोजन
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कृषिशास्त्र संस्थेतर्फे (आयएसए) आयोजित …
Read More »ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन
नागपूर , 21 नोव्हेंबर 2025 ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर मध्ये केले. विदर्भातील …
Read More »समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …
Read More »छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 नोव्हेंबर 2025) छत्तीसगडमधील अंबिकापूर, सरगुजा येथे छत्तीसगड सरकारने आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिवस सोहळ्याला उपस्थित होत्या. आदिवासी समुदायांचे योगदान हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे, असे या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले. प्राचीन गणराज्यांमध्ये तसेच बस्तरमधील ‘मुरिया …
Read More »
Matribhumi Samachar Marathi