नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 नोव्हेंबर 2025) सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. सांस्कृतिक मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलयममार्फत करण्यात येत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, …
Read More »पंतप्रधानांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे केले स्वागत
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केले असून स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक असे या सुधारणांचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतील आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून ‘व्यवसाय सुलभते’ला प्रोत्साहन देतील. पंतप्रधानांनी …
Read More »नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) आयोजन
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कृषिशास्त्र संस्थेतर्फे (आयएसए) आयोजित …
Read More »ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन
नागपूर , 21 नोव्हेंबर 2025 ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर मध्ये केले. विदर्भातील …
Read More »समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …
Read More »छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 नोव्हेंबर 2025) छत्तीसगडमधील अंबिकापूर, सरगुजा येथे छत्तीसगड सरकारने आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिवस सोहळ्याला उपस्थित होत्या. आदिवासी समुदायांचे योगदान हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे, असे या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले. प्राचीन गणराज्यांमध्ये तसेच बस्तरमधील ‘मुरिया …
Read More »तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025. तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात …
Read More »विक्रमी अन्नधान्य उत्पादनाने मागील सर्व उच्चांक काढले मोडीत, भारताच्या कृषी क्षेत्रात जोडले यशाचे नवे अध्याय
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे 2024-25 च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. विक्रमी अन्नधान्य उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी देशातील शेतकऱ्यांचे आभार मानले. त्यांनी डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेल्या उत्साहवर्धक वाढीचे स्वागत केले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, …
Read More »राष्ट्रीय नियोजन गटाच्या 102 व्या बैठकीत पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा आढावा
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन गटाची 102 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर योजनेच्या अनुरुप बहुआयामी संपर्क आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ करण्यावर केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय नियोजन गटाने एकूण 3 प्रकल्पांचे मूल्यमापन केले, ज्यात …
Read More »देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑक्टोबर 2025 साठी निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100)
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025. देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) कोणताही बदल झाला नाही आणि तो 162.4 (तात्पुरता) इतकाच राहिला, जो ऑक्टोबर 2024 मधील निर्देशांकाइतकाच राहिला. खते, पोलाद, सिमेंट आणि पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनांच्या निर्मितीत ऑक्टोबर 2025 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली. वार्षिक निर्देशांक, मासिक निर्देशांक आणि वाढीचा दर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi