माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या …
Read More »कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सेंद्रिय कापूस प्रमाणिकरणाशी संबंधित निराधार आरोपांचे केले खंडन
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीच्या उद्देशाने 2001 मध्ये राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) सुरू केला होता. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ही या राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठीची सचिवालयीन यंत्रणा म्हणून काम करत आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची गरज भागवण्याची आवश्यकता वाटल्याने, उत्पादक …
Read More »सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन हा ऑपरेशन सिंदूरच्या यशातला एक निर्णायक घटक: संरक्षणमंत्री
“सशस्त्र दलांची हलवाहलव असो किंवा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सामग्री पोहोचवणे असो – आपल्या यंत्रणांनी केलेले सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन ऑपरेशन सिंदूरच्या यशात एक निर्णायक घटक होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जुलै 2025 रोजी वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करताना सांगितले. आजच्या …
Read More »निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा
अनुक्रमांक करार/सामंजस्य करार 1. मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे. 2. भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध केलेल्या LoC वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करणे. 3. भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (IMFTA) वाटाघाटींचा शुभारंभ. 4. भारत-मालदीव राजनैतिक संबंध स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणे. अनुक्रमांक उद्घाटन / हस्तांतरण 1. भारताच्या बायर्स क्रेडिट (खरेदीदार कर्ज योजना) …
Read More »टेमा (TEMA) इंडिया लिमिटेड या कंपनीने ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ (कमी तीव्रतेचे जड पाणी) चा दर्जा उंचावण्यासाठी देशातील पहिली खासगी चाचणी सुविधा केली सुरू
डावीकडून उजवीकडे : चेतन दोशी (संचालक, टीईएमए), के. टी. शेणॉय (संचालक, बीएआरसी-बार्क), राजेश व्ही. (तांत्रिक संचालक, एनपीसीआयएल), हरेश के. सिप्पी (मुख्य व्यवस्थापकीय संचालक-सीएमडी, टीईएमए), नरेंद्र राव (संचालक, टीईएमए) भारताच्या अणुक्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एनपीसीआयएलचे तांत्रिक संचालक श्री. राजेश व्ही. आणि बार्कच्या रसायन अभियांत्रिकी समुहाचे संचालक श्री. के. टी. शेणॉय यांनी देशातील ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ या कमी तीव्रतेच्या जड पाण्याचा …
Read More »भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने 26 व्या कारगिल विजय दिनाच्या गौरवार्थ तसेच सार्वजनिक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयात आज कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला गेला. हा ऐतिहासिक दिवस देशाच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय कोरणाऱ्या भारतीय लष्कराच्या शूरवीर जवानांच्या अतूट धैर्याचे, पराक्रमाचे आणि सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून देणारा आहे. दक्षिण कमांड युद्ध …
Read More »भारतीय लष्कराकडून कारगिल विजय दिनाचे, 26 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण
कारगिल विजय दिनाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर सैनिकांचे पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान स्मरणात ठेवत हा दिवस आदरपूर्वक, अभिमान आणि देशव्यापी सहभागासह साजरा केला. मुख्य कार्यक्रम द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात दोन दिवस चालला. या कार्यक्रमाला श्री. मनसुख मांडविया (केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, तसेच युवा व्यवहार …
Read More »कारगिल विजय दिवस: 1999 साली भारताला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला राष्ट्राचे अभिवादन
26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय …
Read More »संस्कार भारती आयोजित ‘अभ्यासोनी प्रकटावे’ : दिग्दर्शक राजदत्त आणि चित्रकार वासुदेव कामत यांच्याशी सुसंवाद
मुंबई – संस्कार भारतीच्या वतीने येत्या ३ ऑगस्ट रोजी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ अभ्यासोनी प्रकटावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांची या …
Read More »जगातील सर्वात मोठी सहकारी धान्य साठवणूक योजना
नवी दिल्ली, 22 जुलै 2025 केंद्र सरकारने 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेला मंजूरी दिली होती, आणि त्यानंतर आता ती पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विद्यमान योजनांच्या (जसे की, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), कृषी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi