नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी …
Read More »श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025. भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या …
Read More »व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या विषयांवरील उच्चस्तरीय चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल देणार इस्रायलला भेट
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025. इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल दिनांक 20 ते 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. ही भेट भारत आणि इस्रायलमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधोरेखित करत; व्यापार, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि गुंतवणूक या …
Read More »केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी साधला संवाद
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025. केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी सोमवारी संध्याकाळी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या चैतन्यमयी सोहळ्याच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. यामध्ये तेल आणि वायू, आतिथ्यशीलता, आणि वस्तुव्यापार अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आजच्सया उपस्थितांमध्ये समावेश होता. शिवाय विद्यापीठांचे …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी …
Read More »जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला आकार देण्यासाठी भारताला असलेल्या संधींविषयीचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून या लेखामध्ये जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी उपलब्ध संधी अधोरेखित केल्या आहेत. या लेखात भारताचा हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि …
Read More »पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे पवित्र मंदिर आणि महासमाधीला भेट देतील आणि त्यांना आदरांजली अर्पण करतील. पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या …
Read More »महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी सहकार्याच्या संधींची चाचपणी करण्याकरता भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको आणि मित्रा यांच्यात सामंजस्य करार
मुंबई , 18 नोव्हेंबर 2025 भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको अर्थात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि मित्रा अर्थात महाराष्ट्र परिवर्तन संस्थेत आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या कराअंतर्गत महाराष्ट्रात संयुक्तपणे अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीतील परस्पर सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, …
Read More »केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात कोल इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF) 2025 मध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनमध्ये ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील भारताची प्रगती, वैविध्यपूर्ण प्रकल्प आणि शाश्वत पद्धतींबद्दलचे सादरीकरण, अभ्यागतांचे …
Read More »हैदराबाद येथील रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025. तेलंगणातील हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आज झालेल्या रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामोजी उत्कृष्टता पुरस्कार सात श्रेणींमध्ये वितरित करण्यात आले : ग्रामीण विकास – अमला अशोक रुया, युथ आयकॉन – श्रीकांत बोंल्ला, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi