नवी दिल्ली, 16 जुलै 2025. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी क्षेत्राविषयीची दुसरी संयुक्त कार्यगट बैठक काल झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव देवेश चतुर्वेदी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी सहअध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले तर अर्जेंटिनाच्या वतीने कृषी, पशुधन, मत्स्यव्यवसाय सचिव सर्जियो इरैता सह-अध्यक्ष होते. कृषी आणि संबंधित …
Read More »धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले. हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये …
Read More »प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना …
Read More »पीएचडीसीसीआयने भारताच्या पाककलाविषयक वारशाला अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी राष्ट्रीय युवा खानसामा (शेफ) स्पर्धेची सुरुवात केली
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. नवी दिल्लीत पीएचडी हाऊस येथे झालेल्या भव्य नांदी सोहळ्याद्वारे पीएचडी वाणिज्य आणि उद्योग चेंबरने (पीएचडीसीसीआय) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहयोगातून देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची (एनवायसीसी) सुरुवात केली. देशभरातील संस्थांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट पाककला प्रतिभा असणारे विद्यार्थी शोधून काढून, त्यांना मार्गदर्शन देऊन …
Read More »प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. महिला आणि बालविकास मंत्रालयाने, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) 2025 या पुरस्कारांसाठी नामांकनांचे आवाहन पुन्हा केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया 1 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. पीएमआरबीपी पुरस्कारासाठी सर्व नामांकने पुढील ऑनलाइन पोर्टलद्वारे करणे आवश्यक आहे: https://awards.gov.in. …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (15 जुलै 2025) ओडिशातील कटक येथील रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. हे शैक्षणिक केंद्र स्वातंत्र्यलढ्याचे एक सक्रिय केंद्र होते आणि ओडिशा राज्याच्या स्थापनेशी देखील निगडित होते, असे राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाल्या. शिक्षण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी ही …
Read More »महसूल गुप्तचर संचालनालयाने (मुंबई) 62.6 कोटी रुपयांचे कोकेन केले जप्त, एका महिला प्रवाशाला अटक
मुंबई, 15 जुलै 2025. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या भारतीय नागरिक असलेल्या महिलेची तपासणी केली. या तपासणीत अधिकार्यांनी महिलेकडचे ओरिओचे सहा खोके आणि …
Read More »भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शाश्वतता अहवालात पर्यावरण शाश्वततेसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा शाश्वतता अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राधिकरणाचा हा आपला सलग दुसरा शाश्वतता अहवाल असून, या अहवालाच्या माध्यमातून प्राधिकरणाने पर्यावरण शाश्वततेबद्दलची आपली वचनबद्धताही अधोरेखित केली आहे. या सर्वसमावेशक अहवालातून प्राधिकरणाने आपल्या कार्यान्वयनाच्या प्रत्येक पैलूमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) …
Read More »इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजने ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या तुकडीसाठी एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांची घोषणा केली
मुंबई, 15 जुलै 2025. भारताची वाढती डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था एक परिवर्तनकारी झेप घेण्यास सज्ज झाली असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) येत्या ऑगस्टपासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करत आहे. ही संस्था एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि वर्धित वास्तव) क्षेत्रातील उद्योगांवर आधारित अभ्यासक्रमांची एक मोठी संधी प्रदान …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह जपानच्या अधिकृत दौऱ्यावर, जपानी वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसह महत्त्वाच्या बैठकी
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल, दिनांक 14 जुलै 2025 रोजी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली. गिरीराज सिंह यांनी टोक्यो येथील भरातील दूतावासाला भेट दिली आणि राजदूत सीबी जॉर्ज …
Read More »
Matribhumi Samachar Marathi