नवी दिल्ली, 14 जुलै 2025. जून 2025 (जून 2024 च्या तुलनेत) महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक (WPI) क्रमांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर (-) 0.13% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये चलनवाढीचा नकारात्मक दर प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतीत घट झाल्यामुळे आहे. सर्व …
Read More »विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी ‘विकसित गाव’ घडवा : राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांचे आवाहन
नवी दिल्ली, 14 जुलै 2025. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी ‘विकसित गाव’ घडवण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे आज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाज आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विकसित गाव म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडे मूलभूत सुविधेसह पक्के घर असेल, प्रत्येक खेडे दर्जेदार …
Read More »राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्दशीत व्यक्तीचे योगदान अधोरेखित केले. पंतप्रधानांनी, श्री उजव्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा व संविधान मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निकम …
Read More »खतांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्यांना मोहीम राबविण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे निर्देश
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खतांच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांची विक्री, अनुदानित खतांचा काळाबाजार तसेच सक्तीचे टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. …
Read More »मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचा 26 वा स्थापना दिन साजरा,– सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत उपनगरी रेल्वे पायाभूत सुविधांबाबत वचनबद्धतेचा पुनरुच्चार
रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 जुलै 2025 रोजी आपला 26 वा स्थापना दिन साजरा केला. मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी या प्रसंगी बोलतांना, मुंबईची उपनगरीय रेल्वे व्यवस्था जागतिक दर्जाची , प्रवासी-केंद्रित यंत्रणा बनवण्याच्या महामंडळाच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. आम्ही केवळ रेल्वेमार्ग निर्माण …
Read More »राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे’ डॉ.मनसुख मांडविया यांनी गांधीनगर येथून केले नेतृत्व ; द ग्रेट खली ची दिल्लीतील 31व्या आवृत्तीला उपस्थिती
‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ या उपक्रमाची 31वी आवृत्ती यशस्वीरित्या देशभर रविवारी सकाळी पार पडली.केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया गुजरातमधील गांधीनगरमध्ये 500 हून अधिक सहभागींसोबत या मोहिमेत सहभागी झाले. या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयूएस) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या अखिल भारतीय सायकलिंग मोहिमेत देशभरातील 7000 हून अधिक ठिकाणांहून सहभाग नोंदवण्यात …
Read More »भारतातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
युनेस्कोच्या प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देशातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला. वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण १२ भव्य किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मराठा साम्राज्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, “जेव्हा आपण गौरवशाली …
Read More »अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत उद्यापासून ‘शल्यकॉन २०२५’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘शल्यकॉन २०२५’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान सुश्रुत जयंतीनच्या औचित्याने हा परिसंवाद होणार आहे. दरवर्षी १५ जुलै रोजी शल्यक्रियेचे जनक आचार्य सुश्रुत यांची जयंती साजरी केली जाते. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आचार्य सुश्रुत यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ, अखिल …
Read More »महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पणजी इथे प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या अखिल भारतीय सदस्य परिषदेचे उद्घाटन
महाराष्ट्राचे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन यांनी आज, दि. 12 जुलै 2025 रोजी गोव्यातील पणजी मधील गोवा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा, मिरामार इथे प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (ITAT) 2025 च्या अखिल भारतीय सदस्य परिषदेचे उद्घाटन केले. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना 1941 मध्ये झाली होती. ही आस्थापना प्रत्यक्ष कर आकारणीच्या क्षेत्रातील देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित अर्ध-न्यायिक संस्था आहे. न्यायाधिकरणाचा 84 वा स्थापना दिन सोहळ्याच्या निमित्ताने …
Read More »कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद विचारांची मौलिकता आणि मूल्यांच्या कालातीतपणात असते- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. “जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय होणारी वाढ चिरंतन नसेल आणि ती आपल्या परंपरांशी सुसंगत नसेल, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांची मौलिकता, त्याच्या मूल्यांची …
Read More »
Matribhumi Samachar Marathi