Friday, September 11 2026 | 01:08:46 AM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक  द्रष्टे  होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांची संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या केल्या जारी

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि केंद्रीय संरक्षण व्यवहार विभाग सचिव जनरल अनिल चौहान यांनी आज 07 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित दल प्रमुखांच्या समितीच्या बैठकीत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांच्या संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या जारी केल्या. या तत्वप्रणालींचे अवर्गीकरण युध्द …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 308 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1605 रुपयांची वाढ: क्रूड ऑइलच्या वायद्यात 49 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 113442.39 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 23664.99 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 89776.06 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23582 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

पंतप्रधानांनी कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केले. ही वास्तू म्हणजे जनसेवेप्रति अतूट निर्धार आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवनामुळे धोरणे आणि योजना जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होण्यासोबतच, देशाच्या विकासाला एक नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवन हे …

Read More »

ट्रायच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या फसव्या कारवायांविरोधात ट्रायकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ट्रायच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांबाबत जनतेला सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कॉल, मेसेज, बनावट कागदपत्रांद्वारे ट्रायचे अधिकारी असल्याचे भासवणे, आणि फसवे लेटरहेड वापरून एखाद्या व्यक्तीला धमकावणे अथवा त्याची दिशाभूल करणे, तसेच …

Read More »

सीबीसी गोवा यांच्या वतीने मिरामार येथील धेम्पे महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025 निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

पणजी, 6 ऑगस्ट 2025 केंद्र  सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) गोवा, आणि न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा विभाग आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने,आज, दिनांक 6 ऑगस्ट रोजी मिरामार येथील धेम्पे कला आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025चे …

Read More »

सर्जनशील स्वातंत्र्याप्रति वचनबद्धतेचा सरकारचा पुनरुच्चार, आयटी नियम, 2021 द्वारे ओटीटी देखरेख यंत्रणा लागू, ओटीटी कंटेंटचे नियमन करण्यासाठी स्थापन केली त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025 सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि ओटीटी नियमन: संविधानाच्या कलम 19 अंतर्गत सर्जनशीलता स्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हानिकारक आशयाच्या  नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी, सरकारने 25.02.2021 रोजी आयटी कायदा, 2000 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 अधिसूचित …

Read More »

नवीन कायद्याद्वारे नागरिकांना जलद व सुलभ न्याय- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा

अमरावती, 6 ऑगस्ट 2025. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार …

Read More »

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025 अनु. क्र. करार/सामंजस्य कराराचे नाव 1 भारत आणि फिलिपिन्स दरम्यान  धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणा 2 भारत आणि फिलिपिन्स  धोरणात्मक भागीदारी: कृती आराखडा  (2025-29) 3 भारतीय हवाई दल आणि फिलिपिन्स हवाई दल दरम्यान हवाई दल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी  संदर्भ अट 4 भारतीय लष्कर आणि फिलिपिन्स लष्कर …

Read More »

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन

महामहीम, राष्ट्राध्यक्ष महोदय, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नमस्कार! मबू-हाय! सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क …

Read More »