नवी दिल्ली, 10 जुलै 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे झालेल्या 16 व्या कृषी नेतृत्व परिषदेत सांगितले की, खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना 25 कोटी मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड उपक्रमाद्वारे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. …
Read More »2035 पर्यंत उच्च शिक्षणात सकल नामनोंदणी प्रमाणात 50% वाढीचे सरकारचे उद्दीष्ट – धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. गुजरातमधील केवडिया इथे केंद्रीय विद्यापीठांच्या दोन दिवसीय कुलगुरू परिषदेला आज सुरुवात झाली. या परिषदेत 50 हून अधिक प्रमुख उच्च शिक्षण संस्थांचे कुलगुरू सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, मूल्यांकन करणे आणि धोरण आखणे ही या परिषदेची उद्दिष्टे आहेत. ही बैठक …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते इंडिया एनर्जी स्टोरेज वीक 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज दिल्लीतील यशोभूमी येथे भारत उर्जा साठवणूक सप्ताह 2025 अंतर्गत वाहन विद्युतीकरणासाठी भारताचा आराखडा या विषयावरील सत्राचे उद्घाटन केले. देशात ग्रीन मोबिलिटी आणि विद्युत वाहन निर्मिती परीसंस्थेच्या विकासाला चालना देण्याची मोदी सरकारची वचनबद्धता आणि पीएम …
Read More »विज्ञानाच्या माध्यमातून राज्यांचे सक्षमीकरण: नीती आयोगाने राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा केला जारी
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. भारतात विकेंद्रित नवोन्मेषी संकल्पना बळकट करण्याच्या दिशेने नीती आयोगाने एक मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार नीती आयोगाने आज “ए रोडमॅप फॉर स्ट्रेथनिंग स्टेट एस अँड टी कौन्सिल”(म्हणजेच राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा ) या शीर्षकाचा धोरणात्मक अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी विज्ञान …
Read More »पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, 9 जुलै 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला. पंतप्रधान आणि राष्ट्रपती लूला यांनी …
Read More »ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर
महामहिम, माझे जिवलग मित्र राष्ट्रपती लूला, आणि दोन्ही देशांतील माध्यम प्रतिनिधींनो! नमस्कार “बोआ तार्ज”! रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत. आज, ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही तर 140 कोटी …
Read More »भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई
मुंबई, 9 जुलै 2025 मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक विभागा (बीआयएस) च्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या जागेवर छापा घातला. पालघर जिल्ह्यातील विरारमधीलबोळींज स्थित एम/एस पटेल टिंबर ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याकडे बनावट/रद्द केलेले/कालबाह्य झालेले बीआयएस …
Read More »‘निस्तार ‘ हे पहिले स्वदेशी पाण्याखाली मदतकार्य करणारे जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द
नवी दिल्ली, 9 जुलै 2025 ‘निस्तार’ हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(IRS) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून …
Read More »केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट नदी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन
नवी दिल्ली, 9 जुलै 2025. नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत देशभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे महत्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, नद्यांच्या सर्वसाधारण, तर लहान नद्यांच्या विशेष व्यवस्थापनातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचे भवितव्य या …
Read More »VAMNICOM च्या माध्यमातून एडीटी बारामती येथे सहकारी शिक्षणावर युवा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
पुणे/बारामती, 8 जुलै 2025. सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) तर्फे Agricultural Development Trust (ADT), बारामती यांच्या सहकार्याने एक दिवसीय युवा सहकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकारी चळवळीचे महत्त्व …
Read More »
Matribhumi Samachar Marathi