दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. …
Read More »महाकुंभ 2025: प्रयागराज येथे भाविकांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा पुरवण्यासाठी विशेष योजना
महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारेही …
Read More »विदर्भाचे खरे सामर्थ्य खासदार औद्योगिक महोस्तवातून सादर – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन
नागपूर 9 फेब्रुवारी 2025. भारताने औद्योगिक क्रांतीचे नवे स्वरूप 4.0 ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अश्यातच खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे प्रतिपादन प्रतिपादन मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. असोसिएशन फॉर …
Read More »शेतकऱ्यांकडे राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे ; त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »राष्ट्रपती उद्या प्रयागराजला भेट देणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला भेट देणार आहेत. या एक दिवसाच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती संगमस्थळी पवित्र स्नान आणि पूजा करणार आहेत. तसेच अक्षयवट आणि हनुमान मंदिर येथेही पूजा आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार आहेत. भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समितीची (सीएसी) बैठक संपन्न
प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली. डॉ. …
Read More »केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शनात पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे केले प्रकाशन
नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन-2025 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले की या युवा लेखकांचे …
Read More »एरो इंडिया 2025
परिचय संरक्षण प्रदर्शन संघटना, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित होणारे एरो इंडिया, हे आशियातील एक सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी, बंगळुरू येथे आयोजित केले जाते. एरो इंडिया हे भारताचे प्रमुख हवाई वाहतूक व संरक्षण प्रदर्शन आहे, जिथे जागतिक स्तरावरील विमाने व अंतराळ वाहन विक्रेते तसेच भारतीय …
Read More »आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 28 EON-51 प्रणालींसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत केला 624 कोटी रुपयांचा करार
संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 11 अत्याधुनिक ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी 28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला. या प्रणालीची एकूण किंमत 642.17 कोटी रुपये असून यात खरेदी (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत कर समाविष्ट आहेत. ईओएन-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा …
Read More »डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना अर्पण केला पुष्पहार
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.
Read More »
Matribhumi Samachar Marathi