Wednesday, February 04 2026 | 08:15:15 PM
Breaking News

Matribhumi Samachar

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे: “प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात …

Read More »

भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची  निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या  पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …

Read More »

नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय …

Read More »

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी साठवण क्षमता विकसित करणे

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025 शासनाने 31.5.2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना” पथदर्शक योजना म्हणून मंजूर केली आहे. या योजनेत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पॅक्स) स्तरावर गोदामे,  प्रक्रिया एकके, रास्त भाव दुकाने अशा विविध कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी …

Read More »

रबी पिकांची लागवड 661.03 लाख हेक्टरपेक्षा जास्त

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 4 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या रबी पिकांच्या पेरणीच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये क्र. पीक सामान्य क्षेत्र (DES)   पेरणी केलेले क्षेत्र 2024-25 2023-24 1 गहू 312.35 324.88 318.33 2 भात/धान 42.02 42.54 40.59 3 डाळी 140.44 140.89 137.80 …

Read More »

बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी  बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर  सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे : …

Read More »

करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય …

Read More »

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) अधिकृतपणे एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आली अस्तित्वात

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. एक महत्त्वपूर्ण घडामोडीत, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए- आंतरराष्ट्रीय मार्जारकुळ आघाडी) च्या स्थापनेवरील करार आराखडा अधिकृतपणे अंमलात आला आहे. दिनांक  23 जानेवारी 2025 पासून, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि त्याचे सचिवालय एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे. …

Read More »

कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक खाणींमधील कोळशाचे उत्पादन आणि वाहतुकीने मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पादनाचा आकडा केला पार, जानेवारी महिन्यात ओलांडला 19 दशलक्ष टन टप्पा

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत भारताच्या कोळसा क्षेत्राने नवनवीन मापदंड स्थापन करणे कायम ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी जानेवारी 2025 पर्यंत कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक प्रकारच्या खाणींमधील एकूण कोळसा उत्पादनाने 150.25 दशलक्ष टन पर्यंत झेप घेतली असून 27 …

Read More »

डिसेंबर 2024 मध्ये आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्राने नोंदवली सर्वाधिक वाढ

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकानुसार (आधार वर्ष 2011-2012) आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्र निर्देशांकाने  डिसेंबर 2024 मध्ये, सर्वाधिक 5.3% (तात्पुरती) वाढ नोंदवली असून तो 215.1 अंकांवर पोहोचला आहे. कोळसा क्षेत्राचा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 204.3 अंकांवर पोहोचला होता. एप्रिल …

Read More »