नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. भारताच्या वैज्ञानिक क्षमता वाढविण्याच्या आणि नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देश या वर्षी आपली पहिली मानवासहित पाण्याखाली अतिखोलवर जाणारी पाणबुडी (खोल समुद्रात चालणारे मानवयुक्त वाहन) लाँच करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा …
Read More »आयएनएस सर्वेक्षककडून मॉरिशसमध्ये जलक्षेत्र सर्वेक्षण पूर्ण
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. मॉरिशसच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाचा 25,000 चौ. नौटिकल मैलांहून अधिक क्षेत्रफळाचा अंतिम टप्पा आयएनएस सर्वेक्षकने पूर्ण केला आहे. जहाजावर झालेल्या समारंभात, मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल, जी.सी.एस.के. (ग्रँड कमांडर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन) यांना नव्याने तयार केलेली जलविज्ञान …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 च्या संचलनात डीआरडीओ ‘रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ या संकल्पनेसह अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला सक्षम बनवण्याचे आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याचे ध्येय असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार आहे. रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ …
Read More »महाकुंभ 2025: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी अलाहाबाद वस्तूसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या’भागवत’ प्रदर्शनाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, …
Read More »केंद्र सरकारने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम केले अधिसूचित
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध …
Read More »महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, 23 जानेवारी 2025 महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक …
Read More »महाकुंभ मेळ्यात आयुषच्या सेवा सुविधा
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आरोग्य सुविधांच्या अंतर्गत आयुष बाह्यरुग्ण विभाग, उपचार केंद्र, विविध दुकाने आणि सत्रे यांसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सुविधा भाविक, यात्रेकरू आणि या मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत. या महासोहळ्याअंतर्गत आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय …
Read More »पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मार्गदर्शन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने …
Read More »केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi