भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …
Read More »नोव्हेंबर 2024 या महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेच्या (EPFO) सदस्यसंख्येत निव्वळ 14.63 लाख इतक्या नव्या सदस्यांची भर
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोव्हेंबर 2024 शी संबंधित तात्पुरती वेतनारीविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार संघटनेच्या सदस्य संख्ये निव्वळ 14.63 लाख सदस्यांची भर पडली असून, या महिन्याच्या आधी 2024 मध्ये वाढलेल्या सदस्य संख्येच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 या महिन्यातील निव्वळ सभासद संख्येच्या वाढीचे …
Read More »2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मंजुरी
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत, 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमती (MSP) मंजूर करण्यात आल्या. 2025-26 हंगामासाठी, कच्च्या तागाची (TD-3 श्रेणी) किमान आधारभूत किमत 5,650 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे ताग …
Read More »राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (2021-24) योगदानाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली माहिती : भारताने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील परिणामांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे गाठला ऐतिहासिक टप्पा
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. याशिवाय मातामृत्यू दर, बालमृत्यू दर, 5 वर्षांपेक्षा लहान बालकांचा मृत्यू दर , एकूण प्रजनन दर याविषयी माहिती देण्यात आली. तसेच क्षयरोग , मलेरिया, …
Read More »पंतप्रधानांनी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा केला साजरा
आज ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा साजरा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ही चळवळ परिवर्तन घडवून आणणारी व जनतेच्या सहभागातून उभारलेली आहे. विविध स्तरांतील लोक या चळवळीत सहभागी झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ ही चळवळ लिंगभावविषयक पूर्वग्रह दूर करण्यात तसेच मुलींना सशक्त बनवण्यात महत्त्वाची ठरली असल्याचेही त्यांनी …
Read More »कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे: “कर्नाटकातील उत्तर कन्नड …
Read More »महिला आणि बालविकास मंत्रालय बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. यंदा बेटी बचाओ, बेटी पढाओ (बीबीबीपी) योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झाले असून या माध्यमातून भारतात बालिकांचे रक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या एका दशकाचे महत्त्व समोर आणले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उद्या(22 जानेवारी 2025) …
Read More »धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते. भारतातील आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी …
Read More »एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाकडून अंतर्गत संवाद अधिक वाढवण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाने आज आपल्या मुंबईतल्या मुख्यालयात पश्चिम क्षेत्र -I प्रकल्प आणि केंद्रांसाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन केले होते.प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम- I), कमलेश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्प प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक एचओएचआर, एचओएचआर आणि डब्ल्यूआर-I प्रकल्प आणि केंद्रांचे संघ आणि …
Read More »प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार …
Read More »
Matribhumi Samachar Marathi