नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध …
Read More »महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, 23 जानेवारी 2025 महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक …
Read More »महाकुंभ मेळ्यात आयुषच्या सेवा सुविधा
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आरोग्य सुविधांच्या अंतर्गत आयुष बाह्यरुग्ण विभाग, उपचार केंद्र, विविध दुकाने आणि सत्रे यांसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सुविधा भाविक, यात्रेकरू आणि या मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत. या महासोहळ्याअंतर्गत आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय …
Read More »पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मार्गदर्शन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने …
Read More »केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …
Read More »प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …
Read More »नोव्हेंबर 2024 या महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेच्या (EPFO) सदस्यसंख्येत निव्वळ 14.63 लाख इतक्या नव्या सदस्यांची भर
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोव्हेंबर 2024 शी संबंधित तात्पुरती वेतनारीविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार संघटनेच्या सदस्य संख्ये निव्वळ 14.63 लाख सदस्यांची भर पडली असून, या महिन्याच्या आधी 2024 मध्ये वाढलेल्या सदस्य संख्येच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 या महिन्यातील निव्वळ सभासद संख्येच्या वाढीचे …
Read More »2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मंजुरी
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत, 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमती (MSP) मंजूर करण्यात आल्या. 2025-26 हंगामासाठी, कच्च्या तागाची (TD-3 श्रेणी) किमान आधारभूत किमत 5,650 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे ताग …
Read More »राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (2021-24) योगदानाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली माहिती : भारताने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील परिणामांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे गाठला ऐतिहासिक टप्पा
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. याशिवाय मातामृत्यू दर, बालमृत्यू दर, 5 वर्षांपेक्षा लहान बालकांचा मृत्यू दर , एकूण प्रजनन दर याविषयी माहिती देण्यात आली. तसेच क्षयरोग , मलेरिया, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi