नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह ,जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रति कृतज्ञता व्यक्त …
Read More »प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणीने पुरवली बहुभाषिक सुलभता
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरु राहणाऱ्या महाकुंभमध्ये, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने,बहुभाषिक सुलभतेसाठी ‘भाषिणी’ या अँड्रॉइड अॅप्लिकेशनसमवेत समन्वय साधत तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले आहे. ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन (हरवलेल्यांना शोधण्यासाठी डिजिटल उपाय): ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन’च्या माध्यमातून …
Read More »परीक्षा पे चर्चाच्या 8 व्या पर्वासाठी विक्रमी 3.5 कोटींहून अधिक अर्जांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमासाठी 3.5 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या विक्रमी सहभागासह नोंदणी प्रकिया पूर्ण झाली आहे. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणारी ही एक देशव्यापी चळवळ आहे. परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माजी सैनिक दिनानिमित्त सम्मान मासिकाच्या महत्वपूर्ण 10 व्या आवृत्तीचे केले प्रकाशन
पुणे, 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पुण्यात आयोजित 9व्या सशस्त्र दल माजी सैनिक दिन सोहळ्यात सम्मान मासिकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन केले.मासिकाची ही विशेष आवृत्ती माजी सैनिकांसाठी केवळ एक मौल्यवान संसाधन नाही तर भारतीय लष्कर आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबामधील सामायिक चिरस्थायी बंधाचाही उत्सव आहे. 10 व्या …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सबलीकरणावर दिला भर
पुणे , 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) च्या अध्यक्षा सुनीता द्विवेदी यांनी आज खडकी, पुणे येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांना दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांची ओळख करून देण्यात आली. आपल्या भाषणात जनरल द्विवेदी यांनी दिव्यांग …
Read More »महाकुंभ 2025 मधील मकर संक्रांती
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीची पहाट, हिवाळ्याची अखेर आणि उन्हाळ्याची सुरुवात समजल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाचा किनारा, दिव्य वैभवाची प्रचीती देत होता. महाकुंभ 2025 चे पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमाने लाखो भाविक …
Read More »डिसेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 डिसेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) डिसेंबर 2023 च्या तुलनेत 2.37% ( तात्पुरता ) टक्के आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादन, कापड आणि खाद्येतर वस्तूंचे उत्पादन इत्यादींमुळे डिसेंबर 2024 मधील चलनवाढीचा दर सकारात्मक …
Read More »केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. हळदीला ‘गोल्डन स्पाइस’ असेही म्हटले जाते, असे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला. भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय हवामान विभागाने …
Read More »केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी घेतला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून देशातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, आयोगाचे सदस्य, एमएसएमई विभागाचे सचिव, संयुक्त सचिव(एआरआय), आर्थिक सल्लागार, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi