नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025 स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद 2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या …
Read More »अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि डेटा सायन्स वरील संयुक्त राष्ट्र तज्ञांच्या समितीमध्ये भारताचा समावेश
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 भारत एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि डेटा सायन्स वरील प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र तज्ञांच्या समितीत सामील झाला आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर देखरेख आणि अहवाल सादर करण्याची संभाव्यता यासह, बिग डेटाचे फायदे आणि त्यातील आव्हाने यांची बारकाईने तपासणी करण्यासाठी अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि …
Read More »अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5000 रुपये वरून 25 हजार रुपये करू: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती
नागपूर, 11 जानेवारी 2025 रस्ते अपघात झाल्यानंतरच्या ‘गोल्डन अवर ‘ मध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे 5 हजार रुपये दिले जातात या रकमेमध्ये वाढ करून ती 25 हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. …
Read More »2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या हज समितीने 2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. विविध राज्यांमधून (परिशिष्ट-I नुसार) 3,676 अर्जदारांना तात्पुरत्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. 10 जानेवारी 2025 च्या परिपत्रक क्रमांक 25 नुसार, या अर्जदारांनी 23 जानेवारी 2025 रोजी …
Read More »राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर, 11 जानेवारी 2025 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि विवेकानंद केंद्र, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 12 ते 14 जानेवारी 2025 पर्यंत सामूहिक सूर्यनमस्कार, रक्तदान शिबिर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा …
Read More »केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी-डॅकची निर्मिती असलेल्या ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्डस आणि THEJAS64 स्वदेशी 64-bit SoC चे अनावरण
मुंबई/पुणे, 11 जानेवारी 2025 केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील पाषाण येथील सी-डॅक संकुलात व्हेगा प्रोसेसर चिपवर आधारित आधारित SoC ASIC आणि DIR V व्हेगा प्रोसेसर आधारित दोन डेव्हलपमेंट बोर्डचे अनावरण झाले. ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्ड ही दोन्ही …
Read More »स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत : आयटी हार्डवेअर उत्पादनात भारत अग्रस्थानी
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल चेन्नई येथे, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण विकास प्रवासात उल्लेखनीय असलेल्या, Syrma SGS तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक लॅपटॉप असेंब्ली लाइनचे उद्घाटन केले. मद्रास एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (MEPZ) मध्ये असलेली ही सुविधा, भारताच्या …
Read More »केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत क्लीनटेक उत्पादक मंचाचे अनावरण
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 सौर ऊर्जा, पवन, हायड्रोजन आणि बॅटरी साठवणूक क्षेत्रात भारताच्या क्लीनटेक मूल्य साखळी वाढवण्याकरता रचना केलेल्या भारत क्लीनटेक उत्पादकता मंचाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत हवामान मंच 2025 मध्ये अनावरण झाले. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) आणि अनुदाने स्वच्छ ऊर्जा …
Read More »अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “अयोध्येत प्रभू …
Read More »‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ही तरुणांच्या ऊर्जेला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वाला देशाच्या विकासाच्या प्रवासात सामावून घेण्यासाठीची एक आगळीवेगळी संकल्पना – पंतप्रधान
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रीय युवा महोत्सव 2025’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ संबंधीचे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या X या समाज माध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे : “केंद्रीय मंत्री रक्षा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi