भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. …
Read More »60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे सीबीआय द्वारे विकसित भारतपोल पोर्टलचे केले उद्घाटन
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचे उद्घाटन केले. अमित शाह यांनी पुरस्कार विजेत्या 35 सीबीआय अधिकाऱ्यांना पोलीस पदके देखील प्रदान केली, ज्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी …
Read More »एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रसार माध्यमातील वृत्तानंतर एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाच्या रुग्ण स्थितीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचा आढावा देखील या बैठकीत …
Read More »केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री करणार इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, चिराग पासवान, उद्या अर्थात 8 जानेवारी 2025 रोजी इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेड, गौतम बुद्ध नगर, ग्रेटर नोएडा येथे इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन करतील. इंडसफूड हे भारत सरकारच्या वाणिज्य विभागाच्या सहकार्याने ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेले आशियातील प्रमुख वार्षिक F&B व्यापार (अन्न आणि पेय (F&B) व्यापार प्रदर्शन) प्रदर्शन आहे. यंदा 2025 हे प्रदर्शन एकात्मिक फार्म-टू-फोर्क ट्रेड शो म्हणून त्याचे पदार्पण करत असल्याने ते या …
Read More »यार्ड 132 चे समावेशन (LSAM 22)
आठवा ॲम्युनिशन अर्थात दारूगोळा कम टॉरपीडो अर्थात पाणतीर कम मिसाईल अर्थात क्षेपणास्त्र युक्त बार्ज (ACTCM/एसीटीसीएम) , LSAM 22 (यार्ड 132) चा नौदलात समावेश समारंभ काल अर्थात 06 जानेवारी 25 रोजी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीएमडीई विनय व्यंकटराम, प्रभारी अधिकारी, फ्लीट मेंटेनन्स युनिट (Mbi) होते. अकरा एसीटीसीएम बार्जेसचे बांधकाम आणि वितरणाचा करार मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे आणि MSME शिपयार्ड यांच्या दरम्यान 05 मार्च 21 रोजी संपन्न झाला. या …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक …
Read More »एनएचआरसी, इंडिया तर्फे “व्यक्तीचा सन्मान आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर खुल्या सभागृह चर्चेचे आयोजन
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारताने नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर हायब्रिड मोडमध्ये खुल्या सभागृहात चर्चा आयोजित केली. NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सदस्यांच्या उपस्थितीत झाली. विजया भारती …
Read More »जळगाव रनर ग्रुप आयोजित “खानदेश रन” च्या आठव्या पर्वाला केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती
जळगाव. जळगाव रनर ग्रुप आयोजित प्रतिष्ठित “खानदेश रन” चे आठवे पर्व उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. खानदेश रनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी यासारख्या विविध धावण्याच्या श्रेण्या समाविष्ट होत्या. फिटनेसप्रेमी आणि धावपटूनी या कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला आणि फिटनेस आणि एकतेचा संदेश दिला. आरोग्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi