Sunday, December 28 2025 | 04:51:25 AM
Breaking News

Matribhumi Samachar

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र …

Read More »

सनातन धर्माच्या मर्मापर्यंतचा प्रवास: महाकुंभ 2025 : श्रद्धा आणि वारसा यांचा दिव्य अनुभव

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 “महाकुंभाच्या दिव्य छत्राखाली एकत्र येत असताना श्रद्धा आणि भक्तीचे अमृत आपल्या आत्म्याला पवित्र करू दे.” आगामी कुंभमेळ्यासाठी महाकुंभ नगरीत एक प्रकारचा अध्यात्मिक उत्साह जाणवत असतानाच, महा कुंभ नगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात आशा आणि चैतन्य यांच्या  नवीन अध्यायाचा प्रारंभ झाला. महाकुंभ सुरु होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी …

Read More »

घाऊक किंमत निर्देशांकाच्या (आधारभूत 2011-12) विद्यमान मालिकेचा आढावा घेण्यासाठी कार्यगटाची स्थापना

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 केंद्र सरकारने  घाऊक किंमत निर्देशांकाच्या विद्यमान  मालिकेत  आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी  2022-23 अशी सुधारणा करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यगटाची रचना खालीलप्रमाणे आहे: 1. प्रा. रमेश चंद, सदस्य, नीति आयोग अध्यक्ष 2. अतिरिक्त महासंचालक, फिल्ड ऑपरेशन विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय सदस्य 3. उपमहासंचालक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी दिल्लीतील विविध विकासकामांची पायाभरणी आणि उदघाटन करणार

‘सर्वांसाठी घरे’ या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:10 च्या सुमारास दिल्लीतील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स  येथे थेट  त्या जागेवर  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:45 च्या सुमारास त्यांच्या हस्ते  दिल्लीत अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. पंतप्रधान दिल्लीतील अशोक विहार येथे स्वाभिमान अपार्टमेंट्स मधील झोपडपट्टी पुनर्विकास …

Read More »

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिलं आहे: महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे राहणीमान सुलभतेला तर …

Read More »

ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान

छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या   योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे. श्री पीयूष गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले …

Read More »

पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे: “श्री मन्नथु पद्मनाभन …

Read More »

न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध – पंतप्रधान

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा  तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे: “न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची …

Read More »

सीएमडी, आयआरईडीए व्हिजन 2025: बाजार नवोन्मेष, रिटेल रिन्युएबल पुश आणि जागतिक विस्तार

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक (वित्त) डॉ.बिजयकुमार मोहंती, मुख्य दक्षता अधिकारी अजय कुमार सहानी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. दास यांनी …

Read More »

वन नेशन वन सबस्क्रिप्शन : भारताच्या संशोधन परिसंस्थेचे सक्षमीकरण

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 15 ऑगस्ट 2022 रोजी, लाल किल्ल्यावरून, राष्ट्राला आपल्या अभिमानास्पद वारशाची तसेच भारताचे भविष्य घडवण्यात संशोधन आणि विकास (R&D) जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, त्याची आठवण करून दिली होती.  विशेष करून स्वातंत्र्याच्या अमृत काळात संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि …

Read More »