Sunday, December 07 2025 | 11:46:39 AM
Breaking News

Business

ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान

छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या   योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे. श्री पीयूष गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले …

Read More »

सीएमडी, आयआरईडीए व्हिजन 2025: बाजार नवोन्मेष, रिटेल रिन्युएबल पुश आणि जागतिक विस्तार

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक (वित्त) डॉ.बिजयकुमार मोहंती, मुख्य दक्षता अधिकारी अजय कुमार सहानी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. दास यांनी …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने  (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत  असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …

Read More »

घरगुती वापरावरील खर्च सर्वेक्षण : 2023-24

प्रास्ताविक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोविड-19 महामारीनंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर  2022-23 आणि 2023-24 दरम्यान घरगुती वापरावरील खर्चाची  सलग दोन सर्वेक्षणे  करण्याचा निर्णय घेतला. पहिले सर्वेक्षण ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या कालावधीत  करण्यात आले होते आणि सर्वेक्षणाचे सारांश परिणाम तथ्यपत्रकाच्या स्वरूपात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याच विषयावर दुसऱ्या सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य संपूर्ण देशात ऑगस्ट 2023 ते जुलै 2024 या कालावधीत हाती घेण्यात …

Read More »

एनएबीएल – क्यूसीआयचे अध्यक्ष म्हणून डॉ.संदिप शाह यांची नियुक्ती

प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक आणि द्रष्टे अग्रणी डॉ. संदिप शाह यांची भारतीय गुणवत्ता परिषदेचा (क्यूसीआय) घटक असलेल्या, परीक्षण  आणि अंशांकन  प्रयोगशाळा राष्ट्रीय मान्यता मंडळाचे (एनएबीएल) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनएबीएल मंडळ हे चाचणी आणि रेखांकन प्रयोगशाळा सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, ग्राहक, व्यवसाय आणि नियामकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर आणि सेवांवरील विश्वास दृढ करण्यासाठी  कार्य …

Read More »

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 13.41 लाख सदस्यांची निव्वळ वाढ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ऑक्टोबर 2024 साठी वेतनपटाबाबत (पेरोल) तात्पुरती माहिती (डेटा) जारी केली आहे. यातून, 13.41 लाख सदस्यांची निव्वळ भर पडली असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ, EPFO ने राबवलेल्या ​​सहाय्यकारक प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे, वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वाढीव …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ग्राहक हक्क रक्षणासाठीच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आरंभ

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 निमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ग्राहक हिताच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या …

Read More »

नोव्हेंबर 2024 मधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण मजूर (CPI-RL) यांच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर 2024 मध्ये प्रत्येकी  5 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1320 आणि 1331 या पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2024 या महिन्यात कृषी कामगार आणि ग्रामीण मजूरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक …

Read More »

‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ ने नवे संकेतस्थळ केले सुरू,संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे: (https://trai.gov.in/)

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित  संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे  संकेतस्थळ  दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल  …

Read More »

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority – CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाख रुपयांचा दंड

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority – CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करत कोणत्याही वस्तू किंवा …

Read More »