नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोव्हेंबर 2024 शी संबंधित तात्पुरती वेतनारीविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार संघटनेच्या सदस्य संख्ये निव्वळ 14.63 लाख सदस्यांची भर पडली असून, या महिन्याच्या आधी 2024 मध्ये वाढलेल्या सदस्य संख्येच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 या महिन्यातील निव्वळ सभासद संख्येच्या वाढीचे …
Read More »एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाकडून अंतर्गत संवाद अधिक वाढवण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाने आज आपल्या मुंबईतल्या मुख्यालयात पश्चिम क्षेत्र -I प्रकल्प आणि केंद्रांसाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन केले होते.प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम- I), कमलेश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्प प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक एचओएचआर, एचओएचआर आणि डब्ल्यूआर-I प्रकल्प आणि केंद्रांचे संघ आणि …
Read More »ट्रायने स्पेक्ट्रमवरील एसएटीआरसी कार्यशाळेचे केले उद्घाटन
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज आशिया प्रशांत टेलिकम्युनिटीचे (एपीटी) सरचिटणीस मसानोरी कोंडो यांच्या उपस्थितीत दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या (एसएटीआरसी) स्पेक्ट्रमवरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत एसएटीआरसी सदस्य देशांचे प्रतिनिधी, कार्यगट सदस्य, उद्योग तज्ज्ञ, अनेक …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावरील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) च्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले मार्गदर्शन
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले विचार व्यक्त केले.निसर्गपूरक चक्रीकरण ही संकल्पना असलेल्या या परिषदेत वाहन उद्योगातील हितधारक शाश्वत …
Read More »व्हाईट गुड्स साठीच्या (एसी आणि एलईडी लाईट्स) पीएलआय योजनेअंतर्गत 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तिसऱ्या फेरीत 24 कंपन्यांची निवड
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 तिसऱ्या फेरीत एकूण 24 लाभार्थ्यांनी 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीमुळे, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना संपूर्ण भारतात एसी आणि एलईडी लाईट्सच्या घटकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या ऑनलाइन अर्ज विंडोच्या तिसऱ्या फेरीत, एकूण 38 अर्ज प्राप्त झाले. या …
Read More »खेळणी उत्पादन क्षेत्रातील आमच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या आमच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025. खेळणी उत्पादन क्षेत्रातील सरकारच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे. मन की बात अपडेट्स हॅन्डल वरील एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे : “मन की बात च्या …
Read More »इपीएफओने पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ केली
इपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने आपल्या सदस्यांसाठी सेवा सुलभ करण्याच्या दृष्टीने पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेत सुधारणा केली आहे. नोकरी बदलल्यावर पीएफ हस्तांतरणासाठी ऑनलाइन दावा मागील किंवा वर्तमान नियोक्त्यामार्फत सादर करण्याची आवश्यकता बहुतेक प्रकरणांमध्ये काढून टाकली आहे. या सुधारित प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात 1.30 कोटी दाव्यांपैकी सुमारे 1.20 कोटी (94%) दावे थेट इपीएफओ कडे नियोक्त्याच्या …
Read More »111वी इपीएफ कार्यकारी समिती बैठक: सदस्य सेवांमधील सुधारणा आणि महत्त्वाच्या निर्णयांवर भर
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या (इपीएफ) कार्यकारी समितीची 111वी बैठक 18 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील इपीएफओ मुख्यालयात संपन्न झाली. श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता दौरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इपीएफओचे मुख्य आयुक्त रमेश कृष्णमूर्ती, श्रम व रोजगार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच नियोक्ता आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ते …
Read More »रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री श्रीयुत अश्विनी वैष्णव हे दावोस येथील जागतिक आर्थिक मंच 2025 मध्ये सहभागी होणार
रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) 2025 साठी दावोसला जाणार आहेत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेल्या, समावेशक विकास आणि परिवर्तनशील प्रगती, करण्यासंदर्भातील उद्दीष्टांची बांधिलकी याद्वारे अधोरेखित होईल. दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांना, विशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण …
Read More »माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मध्ये केल्या प्रमुख सुधारणा
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज स्थानिक केबल ऑपरेटर (एलसीओ) नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मध्ये सुधारणेबाबत अधिसूचना जारी केली आहे. आजपासून प्रभावी, एलसीओ नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल आणि मंत्रालयाकडे नोंदणीचे अधिकार असतील. अर्जदाराच्या आधार, पॅन, सीआयएन, डीआयएन इत्यादी तपशीलांची यशस्वी पडताळणी केल्यावर, एलसीओ नोंदणी प्रमाणपत्रे वास्तविक वेळेत जारी केली जातील. तसेच, एलसीओ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi