कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर, 2024 मध्ये 21,588 नवीन आस्थापना ईएसआयसी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत एकूण नोंदणीमध्ये 3% …
Read More »2047 पर्यंत भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग महत्त्वाची भूमिका पार पाडणार – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
2047 या वर्षांमध्ये भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि ही प्रणाली राबविणारा भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग हे महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून जगाच्या नकाशावर भारत आपली आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जोपासून आर्थिक विकासात सदैव अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी .राधाकृष्णन यांनी नागपूर येथील राष्ट्रीय …
Read More »2023-24 आणि 2021-22 या आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि व्यवहार यातील विसंगती दूर करण्यासाठी सीबीडीटीने सुरू केली इलेक्ट्रॉनिक मोहीम
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने(सीबीडीटी) करदात्यांना त्यानी 2023-24 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात सादर केलेल्या वार्षिक माहिती निवेदनात (एआयएस) आणि प्राप्तिकर विवरणपत्रात (आयटीआर) जाहीर केलेले उत्पन्न आणि व्यवहारांमधील विसंगतीची समस्या दूर करण्यात मदत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मोहीम सुरू केली आहे. करपात्र उत्पन्न असलेल्या किंवा त्यांच्या एआयएस मध्ये महत्त्वपूर्ण उच्च-मूल्य व्यवहार असलेल्या मात्र …
Read More »सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले
ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …
Read More »गेल्या 10 वर्षात देशभरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 97 रुग्णालयांना मान्यता
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरातील 165 ईएसआय रुग्णालये आणि 1,590 दवाखान्यांद्वारे विमाधारक व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, उपचार, औषधे आणि ड्रेसिंग, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णालयात दाखल करणे इत्यादी स्वरूपात सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवते. ईएसआयसी देशभरात नवीन ईएसआय रुग्णालये आणि दवाखाने स्थापन करत आहे. ईएसआयसीने गेल्या 10 वर्षात …
Read More »माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने माझडॉक मुंबई 10K चॅलेंजसह 250 वा वर्धापन दिन केला साजरा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक …
Read More »नोव्हेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नोव्हेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 1.89% टक्के आहे. महागाईच्या दरात नोव्हेंबर मध्ये नोंदवण्यात आलेली वाढ प्रामुख्याने खाद्य उत्पादने, अन्न उत्पादने, इतर उत्पादने, कापड उत्पादन, यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय …
Read More »राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 आणि 16 वर अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘जलवाहक’ योजनेचा केला प्रारंभ
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जलवाहक’ या प्रमुख योजनेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ केला. . यामुळे – राष्ट्रीय जलमार्ग 1 (गंगा नदी) तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (बराक नदी) द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज, जीआर जेट्टीवरून एमव्ही …
Read More »प्रमुख ई-कॉमर्स मंच राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024 रोजी ग्राहकांच्या सुरक्षेची प्रतिज्ञा घेणार
अजिओ, जिओमार्ट, नेटमेड, बिग बास्केट, टाटा क्लिक, टाटा 1mg, झोमॅटो आणि ओला यांच्यासारखे प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 24 डिसेंबर 2024 रोजी साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024च्या निमित्ताने सुरक्षा प्रतिज्ञा स्वीकारणार आहेत. सुरक्षा प्रतिज्ञा ही असुरक्षित, बनावट आणि अविश्वासार्ह उत्पादनांचा शोध घेऊन त्यांच्या विक्रीस आळा घालणे, उत्पादनांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वैधानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, विक्रेत्यांना ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या सुरक्षेबद्दल अधिक सजग करणे आणि उत्पादन सुरक्षिततेबद्दल …
Read More »
Matribhumi Samachar Marathi