Thursday, January 22 2026 | 11:06:27 AM
Breaking News

Business

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) अतिरिक्त तारणमुक्त कृषी कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ, कर्ज रकमेची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांवरुन 2 लाखांपर्यंत वाढवली

कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1 लाख 60 हजार रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून …

Read More »

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सकल अनुत्पादक मालमत्तेत घट, मार्च-18 मधील 14.58% सर्वोच्च स्तरावरून सप्टेंबर-24 मध्ये 3.12% पर्यंत घसरण

केंद्र सरकार बँकिंग व्यवस्थेला  सक्रीय समर्थन देत आहे आणि स्थिरता, पारदर्शकता आणि वाढ कायम राखण्यासाठी व्यवसाय आणि कर्मचारी कल्याण या दोन्हीची काळजी घेत आहे. गेल्या दशकभरात, सरकारने या दिशेने अनेक नागरिक-आणि-कर्मचारी-केंद्रित सुधारणात्मक उपक्रम हाती  घेतले आहेत. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे : बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची …

Read More »