नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …
Read More »ॲक्सिस बँक आणि गुगल पे यांच्या तर्फे FLEX सादर
* भारताच्या आर्थिक गरजांसाठी तयार केलेले UPI-सक्षम, डिजिटल, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड * Flex तर्फे गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर – या ऑफरखाली सादर होणारे पहिले कार्ड * RuPay नेटवर्कवर आधारित Flex क्रेडिट कार्डचा अनुभव सुलभ करते. गुगल पे ॲपमधून पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया, त्वरित रिवॉर्ड रिडेम्प्शन आणि …
Read More »भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …
Read More »भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकयांची नागपूर येथील एनएडीटी, महालेखाकार कार्यालयाना भेट
नागपूर, 17 डिसेंबर 2025. श्री के. संजयमूर्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली आणि भारतीय राजस्व सेवा अधिकाऱ्यांच्या 79 व्या तुकडीचे उद्घाटन केले. 182 आईआरएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारी वर लक्ष केंद्रित करण्याचेआवाहनकेले. तसेच जटिल करविषय हाताळताना …
Read More »दूरदृष्टी आणि अथक अंमलबजावणीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवले: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या 11 वर्षांतील भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा प्रवास या गोष्टीचा पुरावा आहे की, दूरदृष्टी, प्रामाणिक हेतू आणि अथक अंमलबजावणी एका राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, …
Read More »देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता (MSMEs) सूट व शिथिलता देऊन गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) करते लागू
भारत सरकार, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्फत, संबंधित मंत्रालयांनी जारी केलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) टप्प्याटप्प्याने लागू करते, ज्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सूट तसेच शिथिलता दिली जाते, जेणेकरून गुणवत्ता नियंत्रण आदेशांमुळे देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येणार नाही. काही प्रमुख सवलती व सूट खालीलप्रमाणे आहेत: सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी …
Read More »डेटा आधारित दृष्टीकोनाच्या माध्यमातून बनावट कपातींच्या दाव्यांपासून सावध करण्यासाठी करदात्यांकरिता सीबीडीटीची NUDGE मोहीम
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अलीकडेच आयकर कायद्यांतर्गत बोगस कपाती आणि सवलतींचे खोटे दावे करून कर विवरणपत्र (ITR) दाखल करणाऱ्या अनेक मध्यस्थांवर कारवाई केली आहे. या कारवाईत असे निदर्शनास आले की काही मध्यस्थांनी चुकीच्या दाव्यांसह विवरणपत्र दाखल करण्यासाठी कमिशनच्या आधारावर संपूर्ण भारतभर आपल्या एजंटांचे जाळे उभारले आहे. नोंदणीकृत परंतु बिगर-मान्यताप्राप्त …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाची कोलसेतू विंडो ला मंजुरी: विविध औद्योगिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी कोल लिंकेजेसचा लिलाव, यामुळे कोळशाची न्याय्य उपलब्धता आणि संसाधनाच्या पूरेपूर वापराची सुनिश्चिती होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची बैठक झाली. या बैठकीत विनाअडथळा, कार्यक्षम आणि पारदर्शक वापरासाठी (कोलसेतू) कोळसा लिंकेजच्या लिलावासाठीच्या धोरणाला मंजुरी दिली. त्यासाठी नियमन विरहीत क्षेत्र (एनआरएस) पुरवठा विषयक करार धोरणातअंतर्गत कोलसेतू या नव्या विंडोचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही औद्योगिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी कोळसा उपलब्ध …
Read More »इटली-भारत व्यापार मंच 2025 द्वारे द्विपक्षीय व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025. इटलीच्या उपपंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत ‘भारत-इटली व्यापार मंच’ आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, अंतोनियो ताजानी यांच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून …
Read More »कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक यांनी पणजी येथे त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम केला आयोजित
पणजी, 10 डिसेंबर 2025 महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 10 डिसेंबर 2025 रोजी गोव्यामधील पणजी येथील संचार भवन येथे त्यांचा त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोवा येथील सीसीए डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील आपल्या भाषणात डॉ. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi