Monday, December 08 2025 | 11:35:44 AM
Breaking News

Business

गोवा शिपयार्डच्यावतीने तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीची सहावी वेगवान गस्त नौका ‘आयसीजीएस अटल’ चे जलावतरण

गोवा, 29 जुलै 2025. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला  एक प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, गोवा शिपयार्ड लिमिटेडने  (जीएसएल)  आज, 29 जुलै, 2025 रोजी वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात “आयसीजीएस अटल” चे (यार्ड 1275) जलावतरण केले – ही  आठ अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या  वेगवान गस्‍त नौकांच्या (एफपीव्ही) च्या मालिकेतील सहावी नौका …

Read More »

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …

Read More »

टेमा (TEMA) इंडिया लिमिटेड या कंपनीने ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ (कमी तीव्रतेचे जड पाणी) चा दर्जा उंचावण्यासाठी देशातील पहिली खासगी चाचणी सुविधा केली सुरू

डावीकडून उजवीकडे : चेतन दोशी (संचालक, टीईएमए), के. टी. शेणॉय (संचालक, बीएआरसी-बार्क), राजेश व्ही. (तांत्रिक संचालक, एनपीसीआयएल), हरेश के. सिप्पी (मुख्य व्यवस्थापकीय संचालक-सीएमडी, टीईएमए), नरेंद्र राव (संचालक, टीईएमए) भारताच्या अणुक्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एनपीसीआयएलचे तांत्रिक संचालक श्री. राजेश व्ही. आणि बार्कच्या रसायन अभियांत्रिकी समुहाचे संचालक श्री. के. टी. शेणॉय यांनी देशातील ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ या कमी तीव्रतेच्या जड पाण्याचा …

Read More »

ईपीएफओने मे 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 20.06 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी; ईपीएफओ मध्ये 9.42 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे 2025 साठीचा तात्पुरता वेतन आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 20.06 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2018 मध्ये वेतन आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतन वाढीमध्ये …

Read More »

भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) कंपनीने झोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी 31,000 टनांहून अधिक पुरवले पोलाद; ‘सेल’च्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भक्कम राष्ट्र उभारणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) ही देशातील सर्वात मोठी महारत्न श्रेणीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली पोलाद निर्मिती कंपनी, प्रतिष्ठित झोजिला बोगदा उभारणी प्रकल्पासाठी सर्वात मोठी एकल पोलाद पुरवठादार म्हणून उदयाला आली आहे. बांधकाम अवस्थेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्तेमार्गावरील बोगदा आणि आशिया खंडातील …

Read More »

रोममध्ये झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या बैठकीत भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची केली प्रशंसा

भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संपूर्ण भरड धान्यांच्या समूह मानकाला कोडेक्स अ‍ॅलिमेंटेरियस आयोगाच्या (सीएसी47) गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मान्यता मिळाल्यानंतर, नुकतेच इटलीमध्ये रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात 14  ते 18  जुलै 2025 दरम्यान झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या (सी सी ई एक्स ई सी 88) अधिवेशनात भारताच्या नेतृत्वाचे कौतुक …

Read More »

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जागतिक बाजारात संधी मिळवून देण्याच्या साधनांसह भारतीय निर्यातदारांना सक्षम करण्यासाठी आयआयजीएफ आणि टॉय बिझ इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये ट्रेड कनेक्ट ई-व्यासपीठाचे प्रात्यक्षिक केले सादर

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) ट्रेड कनेक्ट व्यासपीठाबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी जुलै महिन्यात 71वा भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळा आणि 16 वा टॉय बिझ इंटरनॅशनल बी टू बी एक्स्पो 2025 या दोन प्रमुख व्यवसाय ते व्यवसाय (बीटूबी) प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. केंद्रीय वस्त्रोद्योग …

Read More »

नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि …

Read More »

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शाश्वतता अहवालात पर्यावरण शाश्वततेसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा शाश्वतता अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राधिकरणाचा हा आपला सलग दुसरा शाश्वतता अहवाल असून, या अहवालाच्या माध्यमातून प्राधिकरणाने पर्यावरण शाश्वततेबद्दलची आपली वचनबद्धताही अधोरेखित केली आहे. या सर्वसमावेशक अहवालातून प्राधिकरणाने आपल्या कार्यान्वयनाच्या प्रत्येक पैलूमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) …

Read More »

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह जपानच्या अधिकृत दौऱ्यावर, जपानी वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसह महत्त्वाच्या बैठकी

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025. गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल, दिनांक 14 जुलै 2025 रोजी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली. गिरीराज सिंह यांनी टोक्यो येथील भरातील दूतावासाला भेट दिली आणि राजदूत सीबी जॉर्ज …

Read More »