Friday, July 24 2026 | 09:42:29 AM
Breaking News

Business

जीईएमच्या वायदे सौदा लिलाव मॉड्यूलद्वारे सरकारी मालमत्तेच्या पारदर्शक विनियोगा करण्यास चालना

शासकीय ई-मार्केटप्लेस हे एक डिजिटल व्यासपीठ असून त्याद्वारे मंत्रालये, विविध विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था वस्तू आणि सेवांची खरेदी करतात. या मुख्य कार्याबरोबरच, जीईएम वायदे सौदा लिलाव मॉड्यूलच्या माध्यमातून सरकारी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन स्पर्धात्मक बोली पद्धतीचा अवलंब करण्यात येतो, ज्यामुळे पारंपरिक पद्धतीने तुटक, कागदोपत्री आणि वेळखाऊ असलेल्या …

Read More »

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्यासह अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘चिंतन शिबिरा’चे अध्यक्षपद भूषवले

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्यासह, आज कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हम्पी येथे अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘चिंतन शिविरा’चे अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सर्व सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ …

Read More »

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई यॉट क्लबने ओजीओआर 2025 शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला

बॉम्बे कस्टम्स यॉट क्लब (बीसीवायसी) च्या अंतर्गत मुंबईच्या सीमाशुल्क विभाग अधिकाऱ्यांनी ओशन गोल्ड ऑफशोअर रेस (ओजीओआर) 2025 मध्ये तृतीय क्रमांक पटकावला   आणि संबंधित गोवा यॉट रान्देव्ह्यु (जीवायआर) मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.  भारतीय यॉटिंग महासंघाच्या (वायएआय) अधिपत्याखाली या राष्ट्रीय स्तरावरील अपतटीय आणि तटवर्ती नौकानयन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 09 डिसेंबर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री  कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष  शेख फैसल अल रवास;  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष   राजीव मेमानी या …

Read More »

भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …

Read More »

ॲक्सिस बँक आणि गुगल पे यांच्या तर्फे FLEX सादर

* भारताच्या आर्थिक गरजांसाठी तयार केलेले UPI-सक्षम, डिजिटल, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड * Flex तर्फे गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर – या ऑफरखाली सादर होणारे पहिले कार्ड * RuPay नेटवर्कवर आधारित Flex क्रेडिट कार्डचा अनुभव सुलभ करते. गुगल पे ॲपमधून पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया, त्वरित रिवॉर्ड रिडेम्प्शन आणि …

Read More »

भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …

Read More »

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकयांची नागपूर येथील एनएडीटी, महालेखाकार कार्यालयाना भेट

नागपूर, 17 डिसेंबर 2025. श्री के. संजयमूर्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली आणि भारतीय राजस्व सेवा अधिकाऱ्यांच्या 79 व्या तुकडीचे उद्घाटन केले. 182 आईआरएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारी वर लक्ष केंद्रित करण्याचेआवाहनकेले. तसेच जटिल करविषय हाताळताना …

Read More »

दूरदृष्टी आणि अथक अंमलबजावणीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवले: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या 11 वर्षांतील भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा प्रवास या गोष्टीचा पुरावा आहे की, दूरदृष्टी, प्रामाणिक हेतू आणि अथक अंमलबजावणी एका राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, …

Read More »

देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता (MSMEs) सूट व शिथिलता देऊन गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) करते लागू

भारत सरकार, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्फत, संबंधित मंत्रालयांनी जारी केलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) टप्प्याटप्प्याने लागू करते, ज्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सूट तसेच शिथिलता दिली जाते, जेणेकरून गुणवत्ता नियंत्रण आदेशांमुळे देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येणार नाही. काही प्रमुख सवलती व सूट खालीलप्रमाणे आहेत: सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी …

Read More »