Wednesday, December 10 2025 | 05:23:13 PM
Breaking News

Business

सप्ततारांकित आणि पंचतारांकित खाणींचा गौरव समारंभ

खाण मंत्रालयांतर्गत असलेले भारतीय खाण खाते , 2023-24 वर्षासाठी देशभरातल्या 7 आणि 5 तारांकित खाणींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7.07.2025 रोजी जयपूर इथे या गौरव कार्यक्रमात विविध मान्यवर, भागधारक आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला, केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री  जी. किशन रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्यास संमती दर्शवली आहे आणि राजस्थानचे …

Read More »

153 देश भारतातून खेळणी आयात करत आहेत : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

एकेकाळी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारतातील खेळणी उद्योग आता देशांतर्गत उत्पादन करत आहे आणि 153 देशांमध्ये निर्यात करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 16 व्या टॉय बिझ इंटरनॅशनल बी 2 बी एक्स्पो 2025 ला संबोधित करताना या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि स्थानिक उत्पादन …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून दिले

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये  ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून  देण्यात यश मिळवले आहे. प्रामुख्याने 30 क्षेत्रांमध्ये ही भरपाई करण्यात आली असून,  ग्राहकांच्या परतावा  दाव्यांशी संबंधित 15,426 तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 8,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने सर्वाधिक 3.69 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन) क्षेत्राला 81 लाख रुपयांचा …

Read More »

भारतीय आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाकडून अबू धाबीमध्ये ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ चे आयोजन

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025 भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण  प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही …

Read More »

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी (एसपीआरईई) 2025 योजना केली सुरू

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने एसपीआरईई(SPREE) 2025 (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही योजना मंजूर केली आहे. ही मंजुरी हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे, महामंडळाच्या 196 व्या ईएसआयसीच्या बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पोलाद उत्पादनांवरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाबाबत पोलाद मंत्रालयाचा स्पष्टीकरणात्मक आदेश

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. पोलाद मंत्रालयाने 151 बीआयएस मानकांच्या अंमलबजावणीसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केले आहेत. शेवटचा गुणवत्ता नियंत्रण आदेश ऑगस्ट 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आलेला नाही. 13 जून 2025 रोजीच्या पोलाद मंत्रालयाच्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की बीआयएस …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 1307 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 2000 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 9 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 142559.5 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 22509.23 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 120047.52 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22365 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

एअर इंडिया फ्लाइट एआय -171 च्या ब्लॅक बॉक्समधील डेटा पुनर्प्राप्ती आणि तपासणीचा सद्यःस्थिती अहवाल

आयसीएओ शिकागो करारावर(1944) स्वाक्षरी करणारा देश म्हणून भारत आयसीएओ परिशिष्ट 13 आणि विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2017 अनुसार विमान अपघातांची चौकशी करतो. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) हे अशा तपासांकरता नियुक्त करण्यात आलेले प्राधिकरण आहे. एअर इंडिया फ्लाइट एआय-171 च्या दुर्दैवी अपघातानंतर, एएआयबीने तातडीने चौकशी सुरू केली आणि 13 जून 2025 रोजी निर्धारित नियमांनुसार एक बहुशाखीय पथक स्थापन …

Read More »

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ या पुरस्काराने सन्मानित!

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाला (एनटीपीसी ) प्रतिष्ठित ईटी  एज पुरस्कार  2025 (ET Edge Awards 2025) अंतर्गत  काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) सी. कुमार …

Read More »

झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 25 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5,940.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत प्राध्यान्याने …

Read More »