Monday, December 08 2025 | 09:42:38 AM
Breaking News

Entertainment

श्रीलंका आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवासह 5व्या एनएफडीसी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलला एनएमआयसी येथे प्रारंभ

मुंबई, 2 फेब्रुवारी 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा अंतर्गत (एनएफडीसी) भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) ने  श्रीलंका आणि एन एफ डी सी चित्रपट महोत्सवासह एन एफ डी सी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलच्या 5 व्या आवृत्तीचे 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीरित्या उद्घाटन केले. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणारी ही पाच …

Read More »

वेव्ह्ज (WAVES) 2025 – एनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी …

Read More »

भारताच्या संगीत वारशाचा गौरव : ‘हर कंठ में भारत’ या शास्त्रीय संगीत मालिकेच्या उद्घाटनासाठी आकाशवाणी आणि सांस्कृतिक मंत्रालय आले एकत्र

वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी  तयार करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा …

Read More »

आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे भारताच्या सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवत जगासमोर आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नामी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वी दिल्ली, 28 जानेवारी 2025. आगामी वेव्हज (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य  आणि मनोरंजन शिखर परिषद) भारताच्या सर्जनशील कौशल्याला एक नवीन जागतिक ओळख प्रदान करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भुवनेश्वर येथील उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा परिषदेमध्‍ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले …

Read More »

भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय बालकांना समर्पित 6 वा वर्धापन दिन नेत्रदीपक पध्दतीने करणार साजरा

मुंबई, 19 जानेवारी, 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) अंतर्गत असलेले भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC), 19 जानेवारी 2025 रोजी आपला 6 वा वर्धापन दिन विशेष पद्धतीने साजरा करणार असून हा दिवस बालकांसाठी समर्पित असेल. या  विशेष दिवशी संग्रहालय 13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व बालकांना विनामूल्य प्रवेश देणार आहे.  बालकांमधील सर्जनशीलता जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यात सिनेमाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी …

Read More »

भारताच्या मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी भारताच्या पंतप्रधानांचे आवाहन: जागतिक मंचावर भारताची सर्जनशील शक्ती प्रदर्शित करण्यासाठी WAVES मध्ये सामील व्हा

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी  महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली.  राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक  दृकश्राव्य मनोरंजन  शिखर परिषद आयोजित करणार आहे. वेव्हज परिषद: भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी …

Read More »

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीतजगात खऱ्या अर्थानं क्रांती घडवणारा प्रतिभावंत म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी तबलावादनाला जागतिक स्तरावर ओळख …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील …

Read More »

भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना अनुभवता येणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित नॅरोकॅस्टर्सची श्राव्य मार्गदर्शिका

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या अखत्यारितील भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (एनएमआयसी) ने आज गुलशन महल इथे आपल्या नव्या अत्याधुनिक नॅरोकॅस्टर्स ऑडिओ गाईड अर्थात श्राव्य मार्गदर्शिकेचे उद्घाटन केले. या नव्या उपक्रमामुळे वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना स्वयंपथदर्शी पद्धतीने समरसून भारतीय चित्रपटाचा इतिहास अनुभवता येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांच्या …

Read More »