भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद आयोजित करणार आहे. वेव्हज परिषद: भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी …
Read More »प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीतजगात खऱ्या अर्थानं क्रांती घडवणारा प्रतिभावंत म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी तबलावादनाला जागतिक स्तरावर ओळख …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील …
Read More »भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना अनुभवता येणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित नॅरोकॅस्टर्सची श्राव्य मार्गदर्शिका
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या अखत्यारितील भारतीय चित्रपट राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (एनएमआयसी) ने आज गुलशन महल इथे आपल्या नव्या अत्याधुनिक नॅरोकॅस्टर्स ऑडिओ गाईड अर्थात श्राव्य मार्गदर्शिकेचे उद्घाटन केले. या नव्या उपक्रमामुळे वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना स्वयंपथदर्शी पद्धतीने समरसून भारतीय चित्रपटाचा इतिहास अनुभवता येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi