Sunday, December 28 2025 | 11:27:02 PM
Breaking News

International

भारताने आपला चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे केला सुपूर्द

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 भारताचा चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल (बीयुआर -4) संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे  (UNFCCC) 30 डिसेंबर 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला. बीयुआर-4 मध्ये तिसरे राष्ट्रीय संप्रेषण (TNC) अद्यतनित केले असून यामध्ये 2020 वर्षासाठी राष्ट्रीय हरितगृह वायू सूची समाविष्ट आहे. अहवालात भारताची राष्ट्रीय परिस्थिती, उत्सर्जन कमी …

Read More »

न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध – पंतप्रधान

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा  तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे: “न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक  व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट  मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने  (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत  असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …

Read More »

सूर्यकिरण या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना

भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग …

Read More »

भारतीय नौदलाचे तुशिल हे जहाज मोरोक्को मधल्या कासाब्लांका येथे दाखल

भारत आणि मोरोक्को यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि नौदल सहकार्य मजबूत करण्याचा एक भाग म्हणून, आयएनएस  तुशील 27 डिसेंबर 24 रोजी कासाब्लांका, मोरोक्को येथे दाखल झाले. मोरोक्को हे एक सागरी राष्ट्र आहे आणि भारताप्रमाणेच भूमध्य आणि अटलांटिक महासागर या दोन्ही किनारपट्टीसह एक अद्वितीय भौगोलिक स्थान आहे. भारतीय युद्धनौकेची भेट ही दोन्ही नौदलांमधील सहकार्यासाठी आणखी संधी  शोधण्याच्या दृष्टीने …

Read More »

श्रीलंका – भारत सराव – 2024 (SLINEX 24)

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव, SLINEX 24 (श्रीलंका – भारत सराव 2024) 17 ते 20 डिसेंबर 24 दरम्यान विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता. बंदर सराव टप्पा 17 – 18 डिसेंबर दरम्यान तर समुद्र सराव टप्पा 19 …

Read More »

पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर” प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि 1.4 अब्ज भारतीय नागरिकांना समर्पित …

Read More »

आंतरराष्ट्रीय उंट वर्ष उपक्रमाचा एक भाग म्हणून बिकानेरमध्ये ‘स्ट्रेंथनिंग कॅमल मिल्क व्हॅल्यू चेन इन इंडिया’ विषयावर स्टेकहोल्डर/ भागीदारांच्या कार्यशाळेचे आयोजन

संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आयसीएआर – राष्ट्रीय उंटावरील संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने ‘भारतातील उंटाच्या दुधाच्या मूल्याची साखळी मजबूत करणे’  या विषयावर एक दिवसीय भागधारक कार्यशाळेचे आयोजन काल शुक्रवारी 20 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे …

Read More »

कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …

Read More »