भारत आणि मोरोक्को यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि नौदल सहकार्य मजबूत करण्याचा एक भाग म्हणून, आयएनएस तुशील 27 डिसेंबर 24 रोजी कासाब्लांका, मोरोक्को येथे दाखल झाले. मोरोक्को हे एक सागरी राष्ट्र आहे आणि भारताप्रमाणेच भूमध्य आणि अटलांटिक महासागर या दोन्ही किनारपट्टीसह एक अद्वितीय भौगोलिक स्थान आहे. भारतीय युद्धनौकेची भेट ही दोन्ही नौदलांमधील सहकार्यासाठी आणखी संधी शोधण्याच्या दृष्टीने …
Read More »श्रीलंका – भारत सराव – 2024 (SLINEX 24)
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव, SLINEX 24 (श्रीलंका – भारत सराव 2024) 17 ते 20 डिसेंबर 24 दरम्यान विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता. बंदर सराव टप्पा 17 – 18 डिसेंबर दरम्यान तर समुद्र सराव टप्पा 19 …
Read More »पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर” प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि 1.4 अब्ज भारतीय नागरिकांना समर्पित …
Read More »आंतरराष्ट्रीय उंट वर्ष उपक्रमाचा एक भाग म्हणून बिकानेरमध्ये ‘स्ट्रेंथनिंग कॅमल मिल्क व्हॅल्यू चेन इन इंडिया’ विषयावर स्टेकहोल्डर/ भागीदारांच्या कार्यशाळेचे आयोजन
संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आयसीएआर – राष्ट्रीय उंटावरील संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने ‘भारतातील उंटाच्या दुधाच्या मूल्याची साखळी मजबूत करणे’ या विषयावर एक दिवसीय भागधारक कार्यशाळेचे आयोजन काल शुक्रवारी 20 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे …
Read More »कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …
Read More »भारतीय परदेशी सेवेतील 101 वर्षीय माजी अधिकाऱ्यांची कुवेतमध्ये भेट घेण्यास पंतप्रधान उत्सुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.” भारत : 1885 से 1950 …
Read More »कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त
कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या …
Read More »प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीला केले आमंत्रित
भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच …
Read More »फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख
फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे: “मायोट मध्ये चिडो …
Read More »आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली
आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे. शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi