Wednesday, December 24 2025 | 07:36:26 PM
Breaking News

International

कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त

कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या …

Read More »

प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीला केले आमंत्रित

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच …

Read More »

फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख

फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे: “मायोट मध्ये चिडो …

Read More »

आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली

आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे. शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ  सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना …

Read More »

सागरी क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करणे : नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी इंडोनेशियाच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना

नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी 15 ते 18 डिसेंबर 24 या  कालावधीत इंडोनेशियाच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून याद्वारे धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करून नौदलातील  सहकार्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या दौऱ्यात नौदलप्रमुख, इंडोनेशियाच्या सरकारमधील उच्चपदस्थांशी …

Read More »