नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक …
Read More »भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन
आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल. कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी …
Read More »नाविका सागर परिक्रमा II – INSV तारिणीचे लिटल्टन येथून प्रस्थान
भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज – INSV तारिणीने आज (4 जानेवारी 2025) सकाळी न्यूझीलंडच्या लिटल्टन पोर्टवरून स्थानिक वेळेनुसार 0930 वाजता (IST नुसार 0200 वाजता) फॉकलँड बेटांवरील पोर्ट स्टॅनले च्या दिशेने (तिसरा टप्पा) प्रस्थान केले. सुमारे 5600 सागरी मैल (सुमारे 10,400 किमी) अंतराचा हा मोहिमेतील सर्वाधिक अंतराचा टप्पा आहे. सुमारे दक्षिणेकडे 56 अंशांवरील ठिकाणाच्या दिशेने …
Read More »भारताने आपला चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे केला सुपूर्द
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 भारताचा चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल (बीयुआर -4) संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे (UNFCCC) 30 डिसेंबर 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला. बीयुआर-4 मध्ये तिसरे राष्ट्रीय संप्रेषण (TNC) अद्यतनित केले असून यामध्ये 2020 वर्षासाठी राष्ट्रीय हरितगृह वायू सूची समाविष्ट आहे. अहवालात भारताची राष्ट्रीय परिस्थिती, उत्सर्जन कमी …
Read More »न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध – पंतप्रधान
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे: “न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …
Read More »सूर्यकिरण या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना
भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग …
Read More »
Matribhumi Samachar Marathi