नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात कंबोडिया, मालदीव, सोमालिया, क्युबा आणि नेपाळच्या राजदूत/उच्चायुक्तांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. अधिकारपत्रे सादर करणाऱ्यांची नावे: 1. कंबोडियाच्या राजदूत रथ मेनी 2. मालदीवच्या उच्चायुक्त ऐशाथ अझीमा 3. सोमालियाचे राजदूत डॉ. अब्दुल्लाही मोहम्मद ओडोवा 4. क्युबा …
Read More »भारत-म्यानमार द्विपक्षीय बैठक: वाणिज्य राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी म्यानमारच्या उपमंत्र्यांची घेतली भेट
म्यानमारच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री महामहीम मिन मिन यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेतली. या बैठकीला दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. द्विपक्षीय व्यापाराच्या वाढीच्या संधींवर भर देत, मंत्र्यांनी औषध निर्मिती , डाळी आणि सोयाबीन , पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील सहकार्याच्या …
Read More »भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 महामहिम अध्यक्ष ट्रम्प, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमांमधील मित्रांनो, नमस्कार! सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र …
Read More »थायलंडमधील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा …
Read More »“जलचर प्राण्यांचे आजार – उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता ” या विषयावरील परिसंवादाचे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025. ‘जलचर प्राण्यांचे आजार: उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता’ या विषयावर, आज नवी दिल्लीतील पुसा कॅम्पस येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिसंवादाचे उद्घाटन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी केले. या परिसंवादाचे आयोजन हा 14 व्या आशियाई मत्स्यव्यवसाय आणि जलचर मंच ( 14 एएफएएफ) …
Read More »पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. . …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. …
Read More »पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे आयटीईआर सुविधेला दिली भेट
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी कॅडाराचे येथील आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी [आयटीईआर] ला संयुक्तपणे भेट दिली. आयटीईआरच्या महासंचालकांनी उभय नेत्यांचे स्वागत केले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी फ्यूजन ऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या आयटीईआरला कोणत्याही राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखाने दिलेली ही पहिलीच भेट होती. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे मार्सिले येथे भारतीय महावाणिज्य दूतावासाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे मार्सिले येथे नव्याने उघडलेल्या भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन म्हणजे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होय.उद्घाटनप्रसंगी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जातीने हजर राहिल्याबद्दल …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील एआय ॲक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती अलार कारिस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. भारत आणि एस्टोनियामधील मधुर आणि मैत्रीपूर्ण संबंध लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य तसेच बहुलवादाच्या मूल्यांप्रती त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत, हे पंतप्रधान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi