मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेविषयक सर्व पैलू व्यापणारी मोहीम राबवल्याबद्दल दूरदर्शनला भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरचित्रवाणी) वर्गवारीतल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने आज सन्मानित केले गेले. ही माहिती सामायिक करताना दूरदर्शनला प्रचंड अभिमान वाटतो आहे. दूरदर्शनने लोकसभा निवडणूक 2024 च्या काळात “चुनाव का पर्व देश का गर्व” या मालिकेसह, प्रभावी प्रसारण केले …
Read More »जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार-2024 प्रदान करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
राष्ट्रपतींनी, 49 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – 2024 प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. यात 17 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 9 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 23 जणांना जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. सहा जणांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:- 17 जणांना सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. Shri Pintu …
Read More »सागरी जैवतंत्रज्ञानातील नवोन्मेषासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून सीएसआयआर – एनआयओ उद्योग सहकार्य मजबूत करत आहे
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मुंबईच्या इनोव्हेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात, गोव्यातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (CSIR-NIO) सागरी जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत नॉन-डिस्क्लोजर अर्थात प्रकटीकरण न करणाऱ्या करारावर (NDA) आणि सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि डॉ. व्ही. के. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी …
Read More »केंद्र सरकारने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम केले अधिसूचित
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध …
Read More »कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे: “कर्नाटकातील उत्तर कन्नड …
Read More »धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते. भारतातील आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …
Read More »भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …
Read More »राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi