Tuesday, September 22 2026 | 08:05:08 PM
Breaking News

Miscellaneous

लष्कराच्या दक्षिण कमांडने पहिल्या भूगर्भीय औष्णिक शून्य कार्बन उत्सर्जन इमारतीचे उद्घाटन करत शाश्वततेचा पाया रचला

भारतीय लष्कराने आज झाशी इथे देशातील पहिली भूऔष्णिक आधारित शून्य कार्बन उत्सर्जन ऊर्जा इमारतीचे (Geothermal-based Net Zero Energy Building) उद्घाटन केले. पुण्यातील दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ,पीव्हीएसएम, एव्हीएसएम यांनी पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने या इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीचे उद्घाटन हे भारतीय लष्कराने हवामान सजग संरक्षण विषयक पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेले …

Read More »

श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 24 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील …

Read More »

कार्यक्षमता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त हा सार्वजनिक खर्चाचा मंत्र असावा: लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि लोक- केंद्रित प्रशासनाद्वारे वित्तीय  देखरेख मजबूत करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक खर्चात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता सुनिश्चित  करण्यासाठी आर्थिक शिस्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.  शासनाने लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे , आर्थिक देखरेख यंत्रणा  प्रभावी असण्याबरोबरच …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी नमन. त्यांनी देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले. राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या …

Read More »

अभियांत्रिकी निर्यातीतील उत्कृष्टतेसाठी ईईपीसी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार 111 पुरस्कार विजेत्यांना प्रदान

अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी इंजीनियरिंग एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया- राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, 22 जून 2025 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2022-23 या आर्थिक वर्षात अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 111 निर्यातदारांना गौरविण्यात आले. ईईपीसी इंडिया कडून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार अभियांत्रिकी वस्तू निर्यातदारांच्या दृढतेचा, सर्जनशीलता आणि महत्त्वाकांक्षेचा गौरव करतो. महाराष्ट्र …

Read More »

भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवा यामधील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण‌, गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (जून 18, 2025) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, तुम्हाला मिळालेले यश तुमच्या दृढनिश्चयाचे आणि चिकाटीचे प्रतिबिंब आहे. आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतींमध्ये …

Read More »

देशभरात योग महाकुंभची उत्सवी लाट : आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची चित्तवेधक प्रस्तावना

नवी दिल्ली, 18 जून 2025 21 जून 2025 रोजी साजऱ्या होत असलेल्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली आहे. या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत नवी दिल्लीतील आरके पुरम येथील हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर मध्ये आज तीन दिवसीय …

Read More »

समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील खारघर आणि पनवेल परिसरातील महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात खारघर येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय संचालक (ह) एम प्रभाकरन यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रमाची सुरळीतपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक संचालक सुरेश …

Read More »

देशभरातील नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुकरणीय कामाची दखल घेऊन, त्यांना पुरस्कृत करण्यासाठी पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कारांची 2024 रचना

पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2024 या योजनेला भारत सरकारने मंजूरी दिली आहे. देशभरातील नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुकरणीय कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करण्यासाठी पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कारांची 2024 रचना करण्यात आली आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार खालील तीन श्रेणींमध्ये दिले जातील – श्रेणी 1 …

Read More »

नवी दिल्ली येथील सोल लीडरशिप परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नेतृत्वाची महत्त्वाची मूल्ये केली अधोरेखित

प्रभावी नेतृत्व, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोल लीडरशिप परिषदेत अभ्यासपूर्ण भाषण केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अधिक उत्तम कार्य करण्याप्रती कटिबद्ध असलेले नेते घडवण्यासाठी निरंतर अभ्यास, वैयक्तिक वर्तणूक आणि तात्विक विचार मंथनाचे महत्त्व ठळकपणे नमूद केले. निरंतर …

Read More »