कोळसा मंत्रालयाने 2024 या कॅलेंडर वर्षात कोळसा उत्पादन आणि तो मागणीकर्त्यांना प्रत्यक्ष पोहचवण्याच्या (dispatch) बाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या माध्यमातून कोळसा मंत्रालयाने ऊर्जा सुरक्षा साध्य करण्याबद्दलच्या तसेच आत्मनिर्भर भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याबद्दलच्या स्वतःच्या वचनबद्धतेला नवा आयाम दिला आहे. 2024 या वर्षात देशाचे कोळसा उत्पादन 1,039.59 …
Read More »केंद्र सरकारचे माजी विज्ञान सल्लागार व अणुउर्जा विभागाचे माजी सचिव आणि अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
डॉ. राजगोपाल चिदंबरम 1936 – 2025 भारतातल्या प्रमुख वैज्ञानिकांमधील एक विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज 4 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.20 वाजता निधन झाले. डॉ. चिदंबरम याचे भारताच्या विज्ञान क्षेत्रातील योगदान व त्यांची धोरणात्मक क्षमता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे द्रष्टे नेतृत्व सदैव स्मरणात राहील. या शोककाळात त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या भावपूर्ण संवेदना. संपूर्ण देश …
Read More »राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकले
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर आव्हानांवर मात करत, देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल. महाराष्ट्राचे असामान्य पुरस्कार विजेते: मुरलीकांत राजाराम पेटकर – अर्जुन पुरस्कार …
Read More »सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवून त्यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला, असा उल्लेख मोदींनी केला. X वर एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की: “शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भावपूर्ण स्मरण! त्यांनी अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवत वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला. येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि …
Read More »हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …
Read More »सनातन धर्माच्या मर्मापर्यंतचा प्रवास: महाकुंभ 2025 : श्रद्धा आणि वारसा यांचा दिव्य अनुभव
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 “महाकुंभाच्या दिव्य छत्राखाली एकत्र येत असताना श्रद्धा आणि भक्तीचे अमृत आपल्या आत्म्याला पवित्र करू दे.” आगामी कुंभमेळ्यासाठी महाकुंभ नगरीत एक प्रकारचा अध्यात्मिक उत्साह जाणवत असतानाच, महा कुंभ नगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात आशा आणि चैतन्य यांच्या नवीन अध्यायाचा प्रारंभ झाला. महाकुंभ सुरु होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी …
Read More »पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे: “श्री मन्नथु पद्मनाभन …
Read More »एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदाची स्वीकारली जबाबदारी
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज – 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्या एअर फोर्स …
Read More »पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले. त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले: “संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi