नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील. सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) …
Read More »समन्स आणि नोटिसांचा गैरवापर रोखण्यासाठी ‘एसएफआयओ’तर्फे सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी …
Read More »जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला आकार देण्यासाठी भारताला असलेल्या संधींविषयीचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून या लेखामध्ये जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी उपलब्ध संधी अधोरेखित केल्या आहेत. या लेखात भारताचा हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि …
Read More »अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी संयुक्तपणे केले, मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे लोकार्पण
मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …
Read More »प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव
मुंबई, नोव्हेंबर 16, 2025 प्लास्टिक निर्यात क्षेत्रात भारताची प्रगती घडवणाऱ्या प्लेक्सकाॅन्सीलचा सत्तरावा वर्धापन दिन आणि निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभाला आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथे उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी परिषदेनं भारताच्या प्लास्टिक निर्यात उद्योगाची 70 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 2023–24 आणि 2024–25 या कालावधीत उल्लेखनीय …
Read More »आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व …
Read More »फिट इंडिया साठी योगदान देण्याचे, फिट इंडिया मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे डॉ. मनसुख मांडविया यांचे नागरिकांना आवाहन
युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांना सायकलवर फिट इंडिया रविवार या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. हा संदेश त्यांनी गुजरातमधील पालीताना तालुक्यातील आपल्या मूळगावी हनोल येथे दिला. डिसेंबर 2024 मध्ये मंत्री महोदयांनी सुरू केलेला हा सायकल उपक्रम आजवर 46,000 पेक्षा अधिक …
Read More »व्यापार करारासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल शेतकरी कृतज्ञ
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025 मोठ्या संख्येने आज शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या ठोस निर्णयाचे स्वागत करत आभार मानले. नवी दिल्लीतील पुसा संकुल …
Read More »डीएआरपीजी ने राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार योजना 2026 ची अधिसूचना केली जारी
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025. केंद्रीय प्रशासकीय सुधार आणि लोक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) 23व्या राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार (एनएईजी) 2026 साठी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कारांसाठी 1 सप्टेंबर 2025 पासून वेब पोर्टल (http://www.nceg.gov.in) वर नामांकने सादर करता येतील. नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 असेल. ई-प्रशासनासाठी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi