Tuesday, September 22 2026 | 07:11:14 PM
Breaking News

Miscellaneous

पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. …

Read More »

गोव्यातील आयसीएआर–सीसीएआरआयने विविध उपक्रमांनी साजरा केला स्वच्छता पंधरवडा

गोवा, 1 जानेवारी 2026. भारतीय कृषि संशोधन परिषद (आयसीएआर) – केंद्रीय तटीय कृषि संशोधन केंद्र (सीसीएआरआय), गोवा यांच्या वतीने  दिनांक 16 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवड्याची सुरुवात 16 डिसेंबर रोजी संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यानी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन केली. स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता आणि …

Read More »

शांती विधेयकाची मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या विज्ञान सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संसदीय चर्चांमध्ये सुधारणा प्रामुख्याने सार्वजनिक कल्याण योजना आणि प्रशासनात्मक उपायांपुरत्या मर्यादित राहिल्या असल्या, तरी देशाची दीर्घकालीन …

Read More »

नॅशनल टेस्ट हाऊसने संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षणातील सहकार्यासाठी डीआरडीओच्या डीएमएसआरडीई प्रयोगशाळेसोबत केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. ग्राहक व्यवहार विभागांतर्गत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल टेस्ट हाऊस (NTH) या संस्थेने, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची एक प्रयोगशाळा – डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) सोबत संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षण …

Read More »

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित वाङ्मयाची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर  राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम …

Read More »

एनजीएमए मुंबईने प्रसिद्ध कलाकार राव बहादूर एम. व्ही. धुरंधर यांच्यावरील पुस्तक केले प्रकाशित

मुंबई, 23 डिसेंबर 2025. द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबईने आज एनजीएमए मुंबई येथे प्रसिद्ध संशोधक आणि कला इतिहासकार संदीप दहिसरकर यांनी लिहिलेले “राव बहादूर एम. व्ही. धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट” हे  महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष …

Read More »

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुंदरबनमध्ये एनटीसीए आणि प्रोजेक्ट एलिफंटच्या बैठकांचे आयोजन ; व्याघ्र आणि हत्ती संवर्धन राष्ट्रीय धोरणांचा घेतला आढावा

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) 28 वी बैठक आणि हत्ती प्रकल्पाच्या सुकाणू समितीची 22 वी बैठक 21 डिसेंबर 2025 रोजी पश्चिम बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि वाघ आणि हत्ती यांच्या अधिवास क्षेत्रातील तज्ज्ञ …

Read More »

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयुए) 10 व्या स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात

नवी दिल्ली 20 डिसेंबर 2025. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज मध्यप्रदेशात भोपाळ येथे स्वच्छ सर्वेक्षणाच्या 10 व्या आवृत्तीचे टूलकिट जारी केले. स्वच्छतेचा नवा उपक्रम – हात पुढे करा , एकत्रितपणे स्वच्छता करा (स्वच्छता की नई पहल – बढ़ाएं हाथ, करें सफाई साथ) हे यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे घोषवाक्य आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच …

Read More »

राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात पूर्णपणे कार्यरत; वारसा संरक्षण आणि विकासासाठी स्पष्ट चौकट निश्चित: केंद्रीय संस्कृती मंत्र्यांचे स्पष्टीकरण

पणजी, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात गठित झाले असून, ते पूर्णपणे कार्यरत आहे अशी माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली. यामुळे राज्यातील संरक्षित स्मारके आणि वारसा स्थळांभोवती बांधकाम, दुरुस्ती आणि विकासात्मक कार्यांचे पद्धतशीर नियमन सुनिश्चित केले जात आहे,असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्याचे खासदार …

Read More »

अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना सिंधिया म्हणाले की, हा प्रसंग ऐतिहासिक असून, हे केवळ एका पुतळ्याचे अनावरण नसून, भारताचा स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याची भावना …

Read More »