पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी …
Read More »केंद्र सरकारने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम केले अधिसूचित
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने ‘वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता’ वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध …
Read More »कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे: “कर्नाटकातील उत्तर कन्नड …
Read More »धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते. भारतातील आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …
Read More »भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …
Read More »राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …
Read More »विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपूर 19 जानेवारी 2025 विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …
Read More »राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी या दलाच्या शूर जवानांना केला सलाम
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या शूर जवानांचे धाडस, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) स्थापना दिनाच्या या खास दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रतिकूल काळात ढाल बनणाऱ्या …
Read More »राष्ट्रीय कर्मयोगी व्यापक जनसेवा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून क्षमता बांधणी आयोगाने ‘मास्टर ट्रेनर्स’ (मुख्य प्रशिक्षक) चे प्रशिक्षण यशस्वीरित्या केले पूर्ण
क्षमता बांधणी आयोगाने राष्ट्रीय कर्मयोगी व्यापक जनसेवा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी मास्टर ट्रेनर्स( मुख्य प्रशिक्षकांचे) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण ६ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. नागरी सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे वर्तणुकीय प्रशिक्षण सेवाभाव – निःस्वार्थ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi