Tuesday, September 22 2026 | 08:46:16 PM
Breaking News

Miscellaneous

दत्तक विषयक केंद्रीय प्राधिकरणाने दत्तक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवरील समुपदेशन सेवा बळकट करण्याचे राज्यांना दिले निर्देश

वी दिल्ली, 17 जुलै 2025. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रिय दत्तक प्रक्रिया  संसाधन  प्राधिकरणाने (कारा) सर्व राज्य दत्तक प्रक्रिया  संसाधन  संस्थांसाठी  व्यापक  आदेश जारी केले आहेत. दत्तक प्रक्रियेतील दत्तकपूर्व, दत्तक प्रक्रियेदरम्यानच्या आणि दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या अशा सर्व टप्प्यांवरील संरचित समुपदेशन सेवांचे बळकटीकरण व नियमितीकरण करण्याबाबतचे हे आदेश …

Read More »

पीएचडीसीसीआयने भारताच्या पाककलाविषयक वारशाला अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी राष्ट्रीय युवा खानसामा (शेफ) स्पर्धेची सुरुवात केली

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. नवी दिल्लीत पीएचडी हाऊस येथे झालेल्या भव्य नांदी सोहळ्याद्वारे पीएचडी वाणिज्य आणि उद्योग चेंबरने (पीएचडीसीसीआय) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहयोगातून देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची (एनवायसीसी) सुरुवात केली. देशभरातील संस्थांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट पाककला प्रतिभा असणारे विद्यार्थी शोधून काढून, त्यांना मार्गदर्शन देऊन …

Read More »

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. महिला आणि बालविकास मंत्रालयाने, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) 2025 या पुरस्कारांसाठी नामांकनांचे आवाहन पुन्हा केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया 1 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. पीएमआरबीपी पुरस्कारासाठी सर्व नामांकने पुढील ऑनलाइन पोर्टलद्वारे करणे आवश्यक आहे: https://awards.gov.in. …

Read More »

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्दशीत व्यक्तीचे योगदान अधोरेखित केले. पंतप्रधानांनी, श्री उजव्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा व संविधान मूल्यांप्रती असलेल्या  बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले  की, निकम …

Read More »

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत उद्यापासून ‘शल्यकॉन २०२५’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘शल्यकॉन २०२५’  या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान सुश्रुत जयंतीनच्या औचित्याने हा परिसंवाद होणार आहे.  दरवर्षी १५ जुलै रोजी शल्यक्रियेचे जनक आचार्य सुश्रुत यांची जयंती साजरी केली जाते. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आचार्य सुश्रुत यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ, अखिल …

Read More »

कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद विचारांची मौलिकता आणि मूल्यांच्या कालातीतपणात असते- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. “जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला  पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय होणारी वाढ चिरंतन नसेल आणि ती आपल्या परंपरांशी सुसंगत नसेल, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांची मौलिकता, त्याच्या मूल्यांची …

Read More »

विज्ञानाच्या माध्यमातून राज्यांचे सक्षमीकरण: नीती आयोगाने राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा केला जारी

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. भारतात विकेंद्रित नवोन्‍मेषी संकल्पना बळकट करण्याच्या दिशेने नीती  आयोगाने  एक मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार नीती  आयोगाने आज “ए रोडमॅप फॉर स्‍ट्रेथनिंग स्‍टेट एस अँड टी कौन्सिल”(म्हणजेच राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा ) या शीर्षकाचा धोरणात्मक अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी विज्ञान …

Read More »

‘कला सेतू’ स्टार्ट-अप्ससमोर भारतीय भाषांमधील मजकुरातून मल्टीमीडिया आशय निर्मितीसाठी स्केलेबल एआय साधने तयार करण्याचे ठेवत आहे आव्हान

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. भारताच्या डिजिटल शासनाचा प्रवास वेगवान होत असताना, नागरिकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत, तात्काळ आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता यापूर्वी कधीही नव्हती इतकी महत्त्वाची झाली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रमाण, वेग आणि विविधता यांच्यासह वेग कायम राखण्यामध्ये आशय निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत आहेत. …

Read More »

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे बिमस्टेक देशांसाठी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, 7 जुलै 2025. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै 2025 रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी संबंधित उपक्रम) देशांसाठी टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत …

Read More »

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक …

Read More »