कोविडनंतर प्रौढांच्या अचानक झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांची देशातील अनेक एजन्सींद्वारे चौकशी करण्यात आली. कोविड 19 लसीकरण आणि देशात या प्रौढांचे अचानक झालेले मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही थेट संबंध नाही,असे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर ) आणि राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र (एनसीडीसी ) यांच्या अभ्यासातून असे दिसून आले …
Read More »युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभाग आणि अनुभव वाढविण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलसह व्हाट्सअप चॅटबॉट एकत्रीकरण केले सुरू
नवी दिल्ली, 27 जून 2025 भारतातील तरुणांचा डिजिटल सहभाग वाढविण्यासाठी आणि सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल म्हणून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने MY Bharat पोर्टल (https://mybharat.gov.in) सोबत WhatsApp एकत्रीकरण सुरू केले आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट आता माय भारत पोर्टलवर लाइव्ह आहे आणि व्हॉट्सअॅप (7289001515) द्वारे थेट उपलब्ध आहे. यामुळे वापरकर्त्यांना …
Read More »संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकशाहीच्या रक्षकांना वाहिली आदरांजली
आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधःकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले …
Read More »आणीबाणीच्या घोषणेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या ठरावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 25 जून 2025. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आणीबाणीला आणि भारतीय राज्यघटनेचा आत्मा भंग करण्याच्या प्रयत्नांचा धाडसाने प्रतिकार करणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्माण आंदोलन आणि संपूर्ण क्रांती अभियान चिरडण्याच्या जोरदार प्रयत्नांतर्गत 1974 मध्ये याची सुरुवात झाली होती. …
Read More »केंद्र सरकार 26 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करणार आयोजन
नवी दिल्ली, 25 जून 2025 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जून 2024 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे एका कार्यक्रम आयोजित केला आहे. . या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी. एल. वर्मा प्रमुख …
Read More »लोकसभा अध्यक्षांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय,आर्थिक उत्तरदायित्व आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासनावर दिला भर
नवी दिल्ली, 24 जून 2025. मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांच्या अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय वाढवण्यावर, आर्थिक उत्तरदायित्व …
Read More »संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण
दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या सज्जतेला बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम रूप दिले आहे. भारतीय लष्करासाठी ₹2,000 कोटी खर्च मंजूर असून ₹1,981.90 कोटींचे करार निश्चित केले आहेत. आपत्कालीन खरेदीअंतर्गत जलदगती प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या या खरेदीचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तैनात सैनिकांना संरक्षण …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित
नवी दिल्ली, 21 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून भारत आणि जगभरातील लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच 21 …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त पुण्यात 2000 हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत केला सामूहिक योगाभ्यास
पुणे, 21 जून 2025. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता पुणे येथे सिंहगड रोडवरील पंडित फार्म्स येथे एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 2000 योगप्रेमींनी एकत्र येत कॉमन योगा प्रोटोकॉल अंतर्गत सामूहिक योगाभ्यास केला. या विशेष योग सत्रात भारत …
Read More »नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा
मुंबई, 21 जून 2025. मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरी आणि इशा फाऊंडेशन यानी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 20 जून 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत एका विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. योग ही एक सर्वांगीण साधना असून, यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला अनेक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi