Friday, July 24 2026 | 03:59:43 AM
Breaking News

National

सध्याचे सुरक्षेशी संबंधित वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन

अनेक संघर्ष आणि आव्हानांनी ग्रासलेले सध्याचे सुरक्षाविषयक वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  यांनी केले आहे. एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. परस्पर समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी सध्याच्या भूराजकीय तणावातून बाहेर येण्याची गरज …

Read More »

कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये  हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या  वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात.  कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच  युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार   डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी आज केले केंद्रीय …

Read More »

18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान

ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …

Read More »

आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, …

Read More »

जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड …

Read More »

60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे सीबीआय द्वारे विकसित भारतपोल पोर्टलचे केले उद्‌घाटन

नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचे उद्घाटन केले. अमित शाह यांनी पुरस्कार विजेत्या 35 सीबीआय  अधिकाऱ्यांना पोलीस पदके देखील प्रदान केली, ज्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी …

Read More »

एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.  चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रसार  माध्यमातील वृत्तानंतर एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाच्या रुग्ण स्थितीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचा आढावा देखील या बैठकीत …

Read More »

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री करणार इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, चिराग पासवान, उद्या अर्थात 8 जानेवारी 2025 रोजी इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेड, गौतम बुद्ध नगर, ग्रेटर नोएडा येथे इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन करतील.  इंडसफूड हे भारत सरकारच्या वाणिज्य विभागाच्या सहकार्याने ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेले आशियातील प्रमुख वार्षिक F&B व्यापार (अन्न आणि पेय (F&B) व्यापार प्रदर्शन) प्रदर्शन आहे. यंदा 2025 हे प्रदर्शन  एकात्मिक फार्म-टू-फोर्क ट्रेड शो म्हणून त्याचे पदार्पण करत असल्याने ते या …

Read More »