नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारताने नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर हायब्रिड मोडमध्ये खुल्या सभागृहात चर्चा आयोजित केली. NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सदस्यांच्या उपस्थितीत झाली. विजया भारती …
Read More »कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य पदांसाठी मागवले अर्ज
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (सीएटी) मध्ये न्यायिक सदस्यांच्या 5 आणि प्रशासकीय सदस्यांच्या 4 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. यासाठी विभागाकडून दिनांक 05.12.2024 रोजी दोन रिक्त पदांची परिपत्रके जारी करण्यात आली. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5.30 पर्यंत …
Read More »एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 कर्नाटकात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे काही रुग्ण आढळल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण शोधले आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या आयसीएमआर च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध विषाणूजन्य श्वसन रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे हे …
Read More »“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” : बंगळूरुमध्ये 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान एअरो इंडिया 2025 चे होणार आयोजन
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025 या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15 व्या आवृत्तीचे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरूमधील येलहांका हवी तळ येथे आयोजन होणार आहे. “द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” अशी भव्य संकल्पना असलेला हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधील भागीदारीला चालना …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले. श्री गुरु गोविंद सिंगजी …
Read More »डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा (डेटा) संरक्षण नियमांचा मसुदा
प्रस्तावना डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा संरक्षण नियमांचा मसुदा, नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हे नियम डिजीटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2023 ( डीपीडीपी कायदा) अंमलात आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून भारताच्या डिजीटल विदा संरक्षणासाठी मजबूत चौकट तयार करण्याच्या वचनबद्धतेची पुर्तता होत आहे. या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची …
Read More »पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित
आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …
Read More »ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …
Read More »भारतीय हवाई दलाद्वारे गुवाहाटी येथील वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंट (IOE) 2025 चे आयोजन
नवी दिल्ली, 04 जानेवारी 2025 भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वायु दलाच्या (IAF) वतीने इंडस्ट्री आउटरीच इव्हेंट 25 (IOE25) चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नियोजित असलेल्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा 13 जानेवारी 2025 रोजी ऑनलाइन आणि दुसरा टप्पा 15 जानेवारी 2025 रोजी गुवाहाटी येथील वायु दलाच्या तळावर आयोजित केला जाईल. संरक्षण उद्योगातील भागीदार, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना वायु …
Read More »
Matribhumi Samachar Marathi