Saturday, December 06 2025 | 10:03:27 AM
Breaking News

National

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज, 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात देशातील मुख्यमंत्री/ नायब राज्यपाल आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत दिल्लीत बैठक घेतली आणि या मोहिमेला पाठिंबा देण्याची विनंती केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे …

Read More »

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023’चे प्रकाशन

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘भारतीय राज्य वन अहवाल 2023’ (आयएसएफआर 2023) देहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केली. ही अहवाल मालिका 1987 पासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे तयार केली जाते. एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन …

Read More »

सर्वांनी ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ध्यानधारणा ही आपल्या जीवनात, समाजात आणि आपल्या ग्रहावर शांतता आणि समरसता आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. “एक्स” वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “आज, जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त, मी प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान …

Read More »

राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नुकतीच झाली.  पाटील यांनी यावेळी एम पी के सी (संशोधित पार्वती कालिसिंध चंबळ) आणि केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाच्या कामात अलीकडे झालेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. …

Read More »

जनतेचा विश्वास आणि अपेक्षांचा सन्मान करण्याचे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे संसद सदस्यांना आवाहन

राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ माननीय सदस्यगण, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या …

Read More »

राज्यसभेच्या 266 व्या सत्राच्या समारोप प्रसंगी सभापतींनी केलेले निवेदन

माननीय सदस्य, मी समारोपाचे निवेदन सादर करत आहे. आपल्या संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्ति बरोबरच,या अधिवेशनाचा समारोप करताना,आपल्याला काही गोष्टींवर गंभीरपणे चिंतन करावे लागत आहे.ऐतिहासिक संविधान सदनात संविधान दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट,लोकशाही मूल्यांना पुष्टी देणे,हे होते,मात्र या सदनातील आपले वर्तन त्याला विसंगत होते. हे वास्तव खेद जनक आहे, या सत्राची उत्पादकता …

Read More »

नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation: उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल केला जारी

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation : उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल जारी केला. हा सर्वसमावेशक अहवाल भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक कामगारांसाठी सुरक्षित, परवडणारी, लवचिक आणि प्रभावी  (S.A.F.E.) निवासाची  महत्त्वाची भूमिका विशद करतो. हा अहवाल प्रमुख आव्हाने शोधतो, कृती योग्य उपाय सुचवतो आणि …

Read More »

पर्यटन आणि पर्यटन विकास क्रमवारीतील भारताचे स्थान

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित पर्यटन आणि पर्यटन विकास सूची 2024 च्या अहवालानुसार, 119 देशांमध्ये भारत 39 व्या  स्थानावर आहे.2021 मध्ये प्रकाशित झालेल्या निर्देशांकात भारत 54 व्या क्रमांकावर होता.तथापि, जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यपद्धतीतील सुधारणेनंतर 2021 साली भारताचे स्थान 38 वे झाले होते. ‘स्वदेश दर्शन’,’नॅशनल मिशन ऑन …

Read More »

सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ या यंदाच्या देशव्यापी अभियानाचा आरंभ सोहळा डीएआरपीजीने दूरदृश्य माध्यमातून 19 डिसेंबर 2024 रोजी केला आयोजित

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 सुशासन सप्ताह 2024 मधील उपक्रमांचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ हे देशव्यापी अभियान सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात आयोजित करण्यात आले  आहे. पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे, …

Read More »

भारताकडे लवकरच जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असेल : मनोहर लाल खट्टर

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल यांनी वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरी वाहतूकव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर भर दिला आणि देशभरातील शहरी वाहतूक जाळे बळकट करण्यासाठी सरकार अथक …

Read More »