गुजरातमधील वडनगरचा गौरवशाली इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना आहे आणि त्याचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. एक्स या समाजमाध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले: “गुजरातमधील वडनगरला २५०० वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येथे अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत. भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं सारांश कनौजिया की पुस्तकें ऑडियो बुक : भारत 1885 …
Read More »राष्ट्रीय रेड रन 2.0 साठी गोवा सज्ज, मिरामार येथे शनिवार 18 जानेवारी रोजी दौडचे आयोजन
पणजी, 16 जानेवारी 2025 राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था(नॅको),गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (जीएसएसीएस) सहयोगाने बहुप्रतिक्षीत नॅशनल रेड रन 2.0 आयोजित करत आहे. ही दौड शनिवार 18 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पणजीमधल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सुरू होईल. पणजी येथे आज 16 जानेवारी 2025 रोजी आयोजित वार्ताहर परिषदेत जीएसएसीएसच्या प्रकल्प संचालक डॉ. …
Read More »भारतीय मानक ब्यूरोच्यावतीने कणकवली येथे सराफांसाठी आभूषणविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या वतीने 13 जानेवारी 2025 रोजी सराफांसाठी अर्धा दिवस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आसपासच्या परिसरातील 40 सराफी व्यावसायिक उपस्थित होते, या कार्यक्रमात त्यांना प्रामुख्याने BIS प्रमाणीकरण, हॉलमार्किंग आणि बीआयएस केअर ऍप या गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आली . उत्पादनाची गुणवत्ता आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह ,जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रति कृतज्ञता व्यक्त …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सबलीकरणावर दिला भर
पुणे , 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) च्या अध्यक्षा सुनीता द्विवेदी यांनी आज खडकी, पुणे येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांना दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांची ओळख करून देण्यात आली. आपल्या भाषणात जनरल द्विवेदी यांनी दिव्यांग …
Read More »महाकुंभ 2025 मधील मकर संक्रांती
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीची पहाट, हिवाळ्याची अखेर आणि उन्हाळ्याची सुरुवात समजल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाचा किनारा, दिव्य वैभवाची प्रचीती देत होता. महाकुंभ 2025 चे पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमाने लाखो भाविक …
Read More »तटरक्षक दलाच्या प्रशिक्षण नौकेच्या बांधणी प्रक्रियेच्या प्रारंभ समारंभाचे मुंबईत माझगाव गोदीमध्ये आयोजन
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 भारतीय तटरक्षक दलासाठीच्या प्रशिक्षण नौकेच्या( यार्ड 16101) बांधणीला सुरुवात करण्याच्या समारंभाचे मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या लि. च्या गोदीत 13 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले. 7500 नाविक मैलांचा पल्ला असलेल्या या जहाजात कॅडेट्ससाठी ट्रेनिंग ब्रिज, चार्ट हाऊस आणि समुद्रात उच्च दर्जाच्या अध्ययनाचे अनुभव सुनिश्चित …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही”. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार …
Read More »मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे झालेल्या निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये 500 हून अधिक माजी सैनिकांचा सहभाग
मुंबई, 12 जानेवारी 2025 सैन्याच्या तिन्ही दलांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक निवृत्तानी आज (12 जानेवारी 2025) मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे आयोजित निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एनसीपीए समोरील मैदानातून सशस्त्र दलातील निवृत्त सैनिकांच्या परेडच्या चौथ्या आवृत्तीला हिरवा …
Read More »महाकुंभातील कलाग्राम: भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि ठेव्याचे प्रदर्शन
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे. ही एक महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना आहे, जी जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांना आकर्षित करणार आहे. हा अध्यात्म, परंपरा तसेच सांस्कृतिक ठेव्याचा पवित्र संगम भारताच्या एकात्मतेची आणि भक्तीची शाश्वत भावना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi