वर्धा, दि.२० जून २०२५. आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा स्विकार करून नियमितीत योगासने करून योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा. जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, पोलिस अधिक्षक …
Read More »पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार
नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …
Read More »मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा केला जप्त
मुंबई, 19 जून 2025. मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बुधवार, 18 जून , 2025 रोजी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात 24.66 कोटी रुपये मूल्य असलेला 24.96 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या …
Read More »ईट राईट स्कूल उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 शाळा प्रमाणित: एफएसएसएआय पश्चिम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा
मुंबई, 19 जून 2025. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट स्कूल (ERS) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 सरकारी शाळांना यशस्वी प्रमाणपत्र दिल्याची घोषणा केली. बाल रक्षा भारत यांच्या सहकार्याने आणि मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाठींब्याने साकार झालेला हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 वर आधारित तीन-दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
पणजी, 19 जून 2025. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार ब्युरोने (सीबीसी) आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त दक्षिण गोव्यात मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आज 19 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याच्या …
Read More »राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाची ‘एनआयव्ही’ला भेट
पुणे, 18 जून 2025 केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. मनीषा वर्मा यांच्या दहा सदस्यीय राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाने आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट दिली. तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग …
Read More »चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनच्या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती
“श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी” या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल 407 हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक व्हीटी-बीकेए) आज एका दुर्दैवी अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान बाळ आणि एक क्रू सदस्य होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून पहाटे 5:10 वाजता उड्डाण करून 05:18 वाजता श्री केदारनाथ जी हेलीपॅडवर उतरले. नंतर 05:19 वाजता परत गुप्तकाशीसाठी निघाले आणि साधारण 05:30 ते 05:45 च्या दरम्यान गौरीकुंडजवळ कोसळले. प्राथमिक …
Read More »पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला
पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी NDRF पथक कार्यरत आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले, “Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विशाखापट्टणम सज्ज: वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक
जसजशी आंतरराष्ट्रीय योग दिनाची दशकपूर्ती जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण भारतात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या 11व्या आवृत्तीचे राष्ट्रीय यजमानपद लाभलेल्या विशाखापट्टणम शहरामध्ये आयुष मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांच्या शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत योगाचा प्रसार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे …
Read More »केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन प्रणालीचे आणि 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचे उद्घाटन
केंद्रीय ग्राम विकास मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते आज चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. पासवान यांच्या हस्ते 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गरुड एअरोस्पेसच्या डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीटीटी) उपक्रमाचा प्रारंभदेखील पासवान यांच्या हस्ते झाला. भारत ड्रोन संघटनेच्या (बीडीए) प्रमुख सदस्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सहाय्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi