Monday, April 20 2026 | 05:01:26 PM
Breaking News

Regional

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्‌घाटन

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह ,जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रति कृतज्ञता व्यक्त …

Read More »

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सबलीकरणावर दिला भर

पुणे , 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) च्या अध्यक्षा सुनीता द्विवेदी यांनी आज खडकी, पुणे येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांना दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांची ओळख करून देण्यात आली. आपल्या भाषणात जनरल द्विवेदी यांनी दिव्यांग …

Read More »

महाकुंभ 2025 मधील मकर संक्रांती

नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीची पहाट, हिवाळ्याची अखेर आणि उन्हाळ्याची सुरुवात समजल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाचा किनारा, दिव्य वैभवाची प्रचीती देत होता. महाकुंभ 2025 चे पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमाने लाखो भाविक …

Read More »

तटरक्षक दलाच्या प्रशिक्षण नौकेच्या बांधणी प्रक्रियेच्या प्रारंभ समारंभाचे मुंबईत माझगाव गोदीमध्ये आयोजन

नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 भारतीय तटरक्षक दलासाठीच्या  प्रशिक्षण नौकेच्या( यार्ड 16101) बांधणीला सुरुवात करण्याच्या समारंभाचे मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या लि. च्या गोदीत 13 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले. 7500 नाविक मैलांचा पल्ला असलेल्या या जहाजात कॅडेट्ससाठी ट्रेनिंग ब्रिज, चार्ट हाऊस आणि समुद्रात उच्च दर्जाच्या अध्ययनाचे अनुभव सुनिश्चित …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन

नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये  सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “आव्हाने असूनही आपला  संकल्प डगमगला नाही”. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार …

Read More »

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे झालेल्या निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये 500 हून अधिक माजी सैनिकांचा सहभाग

मुंबई, 12 जानेवारी 2025 सैन्याच्या तिन्ही दलांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक निवृत्तानी आज (12 जानेवारी 2025) मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे आयोजित निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एनसीपीए समोरील मैदानातून सशस्त्र दलातील निवृत्त सैनिकांच्या परेडच्या चौथ्या आवृत्तीला हिरवा …

Read More »

महाकुंभातील कलाग्राम: भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि ठेव्याचे प्रदर्शन

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2025 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार  आहे. ही एक महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना आहे, जी जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांना आकर्षित करणार आहे. हा अध्यात्म, परंपरा तसेच सांस्कृतिक ठेव्याचा पवित्र संगम भारताच्या एकात्मतेची  आणि भक्तीची  शाश्वत भावना …

Read More »

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : “अयोध्येत प्रभू …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आणि करणार सोनमर्ग बोगदा प्रकल्पाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11:45 च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सुमारे 12 किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उद्या “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर प्रादेशिक परिषद

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  हे उद्या शनिवार, 11 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  (एनसीबी) द्वारे आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीची  वाढती समस्या  आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करत …

Read More »